आंतरजातीय विवाहामुळे कुटुंबावर बहिष्कार, २७ लाखांचा दंड
पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात आजही जातपंचायतीचा जाच सुरूच आहे. संगमनेर तालुक्यातील तिरमली समाजाच्या एका कुटुंबाला जातीतून बहिष्कृत करत तब्बल २७ लाखांचा दंड ठोठावलाय. या प्रकरणी दहा पंचांविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलंय.
Dec 7, 2016, 02:15 PM ISTमेडिकलचा जुन्या नोटा, चेक स्वीकारण्यास नकार
पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द झाल्यानंतर रुग्णालय आणि मेडिकल सुविधेची आवश्यकता असणाऱ्या नागरिकांना मात्र त्याचा चांगलाच फटका बसताना दिसतोय.
Nov 16, 2016, 01:04 PM ISTसाईबाबांच्या चरणी २००० रुपयांच्या नवीन नोटांचा पाऊस
पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा चलनातून रद्द झाल्यानंतरही शिर्डीतील साईबाबांच्या दानपेटीत पडणारा नोटांचा खच काही कमी होताना दिसत नाहीय. उल्लेखनीय म्हणजे, शिर्डीतील दानपेटीत जुन्या नोटांसोबतच नवीन २००० रुपयांच्या नोटांचाही पाऊस पडलाय.
Nov 15, 2016, 04:49 PM ISTशिर्डीच्या दानपेटीत हजाराच्या नोटांचा खच
शिर्डीच्या दानपेटीत हजाराच्या नोटांचा खच
Nov 12, 2016, 08:37 PM ISTसाईंच्या दानपेटीत १ कोटी ७ लाखांच्या जुन्या नोटा
हजार-पाचशेच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, मागील ३ दिवसात शिर्डींच्या दानपेटीत १ कोटी ७ लाख रूपये जमा झाले आहेत.
Nov 12, 2016, 12:52 PM ISTशिर्डीतील दानपेटीत ५००, १०००च्या नोटांच्या संख्येत वाढ
नोटांच्या घोळाचा परिणाम देवस्थानांमध्येही दिसुन येतोय. शिर्डीत दानपेटीत गेल्या तीन दिवसांत हजाराच्या नोटांची संख्या वाढल्याचं समोर आलंय.
Nov 12, 2016, 12:31 PM IST25 हजारांपेक्षा जास्त देणगी देणाऱ्या साईभक्तांना दिल्या जाणार चांदीच्या पादुका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 06:13 PM IST'शिवाय'च्या यशासाठी साईंना लोटांगण
साईभक्त असलेल्या विरु देवगण यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं.
Oct 26, 2016, 08:34 PM ISTचार दिवसांत साईंच्या चरणी पावणे चार कोटींचं दान
शिर्डीत चार दिवसीय दसरा उत्सवात साईभक्तांनी साईचरणी भरभरुन दान दिलंय.
Oct 15, 2016, 08:25 AM ISTसाईंच्या दर्शनासाठी सामान्यांनाही VIP पास!
सामान्यांसाठी साईबाबांचे व्हिआयपी पास खुले केल्याने झटपट साईदर्शन घेणे आता सुलभ झाले आहे.
Oct 12, 2016, 11:00 AM ISTसाईबाबांच्या विजयादशमी उत्सवाला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 10, 2016, 09:27 PM ISTसाईबाबांच्या शिर्डीत डेंग्यूचे थैमान
साईबाबांच्या शिर्डीतही डेंग्यू, चिकनगुनिया, गोचिडताप आदी तापांच्या आजाराने थैमान घातलं असून गेल्या १५ दिवसात डेंगीच्या आजाराने चार बळी घेतलेत. त्याचा निषेध म्हणून सतंप्त नागरिकांनी शिर्डी नगर पंतायत कार्यालयावर मोर्चा काढला.
Sep 19, 2016, 10:35 PM ISTशिर्डी- डेंग्यूचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2016, 02:02 PM ISTपालिकेनं काम केलं नाही, पंतप्रधानांना धाडलं पत्र... काम फत्ते!
कोपरगाव येथील जिजाऊ कॉलीनीच्या रहिवाशांनी बंदिस्त गटारीसाठी नगरपालिकेकडे सतत पाठपुरावा करून देखील काम होत नसल्याने अखेर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला मेल पाठवला आणि एका साध्या मेलची दखल घेत केंद्राने राज्याला तर राज्य सरकारने कोपरगाव नगरपालिकेला सदर ड्रेनेज लाईनच काम मार्गी लावण्यास भाग पाडलं.
Sep 11, 2016, 10:01 PM ISTशिर्डीमधील शेतकऱ्यापुढे दुबार शेतीचे संकट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2016, 02:48 PM IST