siddhivinayak

Mumbai Siddhivinayak Only Online Booking On 2nd March At Angarki Chaturthi PT4M44S

२ मार्च, अंगारकी चतुर्थीला ऑफलाईन बुकिंग बंद

Mumbai Siddhivinayak Only Online Booking On 2nd March At Angarki Chaturthi

Feb 25, 2021, 05:05 PM IST

१ जानेवारी रोजी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी नियमात बदल

१ जानेवारी रोजी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी नियमात काही बदल करण्यात आले आहेत.

Dec 30, 2020, 09:37 PM IST

आनंद पोटात ‌माझ्या‌ मावेना; मनसेकडून सिद्धीविनायकाची‌ आरती

राज्यातील मंदिर आजपासून खुली 

Nov 16, 2020, 08:43 AM IST

सिद्धीविनायकाच्या चरणी ३५ किलो सोनं दान

 मंदिराचा घुमट आणि दरवाज्याला सोन्याचा मुलामा 

Jan 20, 2020, 04:14 PM IST

सिद्धिविनायक चरणी... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले .....

सिद्धिविनायक चरणी... महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, कर्जमाफीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होवू दे.

Nov 28, 2019, 08:33 PM IST

वर्षातली शेवटची अंगारकी, बाप्पाच्या दर्शनाला भाविकांची रांग

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा

Dec 25, 2018, 08:40 AM IST

महाराष्ट्रातल्या वहिन्यांचे लाडके भावोजी आदेश बांदेकरांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा

'होम मिनिस्टर' आदेश बांदेकरांना मंत्रीपदाचा दर्जा

Jun 18, 2018, 05:38 PM IST

मुकेश अंबानींचा मुलगा आकाशच्या साखरपुड्याची लगबग, नीता अंबानी सिद्धिविनायक चरणी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश आणि त्याची बालपणीची मैत्रीण श्लोका मेहता यांचा विवाहाची लगबग सुरु झालेय. आकाश-श्लोकाचा साखरपुडा या दिवशी होत आहे, अशी सूत्रांची माहिती 

Jun 7, 2018, 05:07 PM IST

VIDEO : 'गणपती'चोर दोन तासांत पोलिसांच्या ताब्यात

  पुण्यातल्या लष्कर ऊभागातल्या प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरातील चोरीला गेलेली पंच धातूची मूर्ती लष्कर पोलिसांमुळे दोन तासात परत मिळाली. लष्कर भागात सोनारांची बाजारपेठ आहे. इथे सिद्धीविनायक मंदिरातून मंगळवारी दुपारी १२ ते २ वाजल्याच्या सुमारास पाच किलो वजनाची पंचधातूची भरीव मूर्ती चोरीला गेली. 

Apr 18, 2018, 11:46 PM IST

'सिद्धीविनायक' ट्रस्टींच्या मौजमजेवर लाखोंची उधळपट्टी

मुंबईच्या प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या माजी विश्वस्तांनी प्रवास खर्च आणि खाण्या-पिण्यांवर लाखो रूपयांचा खर्च करत मोठी उधळपट्टी केली असल्याचा आरोप 'हिंदू विधीज्ञ परिषदे'चे अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केलाय. त्यामुळं सरकारनं या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केलीय.

Feb 20, 2018, 10:49 PM IST