मुंबई । जोरदार पावसाने सकल भागात पाणी साचले
Heavy Rains In Mumbai,Hindmata And Suburbs Update At 12 PM
Jul 15, 2020, 03:05 PM ISTआणखी एका चक्रीवादळाचा धोका; मुंबईत पावसाच्या जोरदार सरी
रेल्वे वाहतुकीवर परिणाम...
Nov 8, 2019, 07:23 AM ISTमुंबई आणि उपनगरात उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे दिलासा
गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती.
Jul 24, 2019, 03:07 PM ISTमुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार पाऊस
मुंबई आणि उपनगरात हा पाऊस होत आहे. वीजेच्या कडकडाटासह पाऊस होत आहे.
Sep 14, 2017, 08:20 PM ISTमुंबई आणि उपनगरांना जोडणाऱ्या महल उड्डाणपुलासाठी करावी लागणार प्रतिक्षा
मुंबई शहर आणि उपनगरच्या सीमेवर असलेला महत्वाचा अमर महल उड्डाणपूल वाहतुकीकरता पूर्णपणे खुला होण्यास आणखी सात महिने लागणार आहेत.
Aug 7, 2017, 09:30 AM ISTमुंबईसह उपनगरात पावसाची दमदार बॅटींग
आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात विशेषतः कल्याण, डोंबिवली, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तूर्तास रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. पण पावसाचा जोर असाच राहिला तर कामावर निघालेल्या मुंबईकरांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Jul 17, 2017, 08:44 AM ISTमुंबई आणि उपनगरांत पुन्हा पाऊस
पावसाने दोन दिवस उसंत घेतल्यानंतर मुंबई आणि परिसरात रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरूवात झालीय.
Aug 4, 2014, 11:47 AM ISTमुंबईसह उपनगरात चांगला पाऊस
श्रावणाच्या पहिल्या दिवसापासून मुंबईत पावसानं जोरदार कमबॅक केलंय. दुसऱ्या दिवशीही पाऊस सुरुच आहे. पावसाच्या दमदार हजेरीमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी तुळशी तलाव ओव्हरफ्लो झालाय.
Jul 29, 2014, 07:46 AM IST