राज्यावर तीन लाख कोटींचं कर्ज- अर्थमंत्री
May 22, 2015, 09:30 PM ISTएलबीटी रद्द करण्याच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया...
एलबीटी रद्द करण्याच्या घोषणेनंतर प्रतिक्रिया...
Mar 18, 2015, 07:29 PM ISTमुनगंटीवारांचा 'जो जे वांछिल तो ते लाहो'चा नारा
मुनगंटीवारांचा 'जो जे वांछिल तो ते लाहो'चा नारा
Mar 18, 2015, 07:28 PM ISTसर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न - तटकरे
सर्वसामान्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न - तटकरे
Mar 18, 2015, 06:40 PM ISTमुंबईकरांसाठी खुशखबर : पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा!
आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईमध्ये महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय.
Mar 18, 2015, 05:19 PM ISTमहा बजेट : काय स्वस्त, काय महाग?
राज्याचे बजेट अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केले. महिला वर्गाल खूश करण्यासाठी वेतनावरील कराची सवलत दिली आहे. तसेच काय स्वस्त आणि काय महाग याकडे लक्ष लागले होते. याचबरोबर एलबीटी रद्द करण्याचे जाहीर केल्याने काही प्रमाणात अनेक वस्तू वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Mar 18, 2015, 04:18 PM ISTग्रामीण विकासाबरोबर रस्ते, रेल्वे, जेटी विकासाला प्राधान्य - अर्थमंत्री
जनतेच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवायचा आहे, अशी घोषणा करत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवरा यांनी अर्थसंकल्प सादर करण्यास केली सुरुवात केली. रस्ते, रेल्वे मार्ग विकासाबरोबर ग्रामीण विकासावर भर दिला. तसेच सागरी रस्ते विकासाबरोबरच जेटी सुधारण्यावर भर देण्यात येणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, खासदारांप्रमाणे आमदारांनी आदर्श गावासाठी गाव दत्तक घेण्यावर भर देण्यात आलाय.
Mar 18, 2015, 03:55 PM ISTबजेट २०१५-१६ : १ ऑगस्टपासून एलबीटी रद्द होणार - अर्थमंत्र्यांची घोषणा
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केलेला अर्थसंकल्प २०१५-१६... आणि महत्त्वाच्या घोषणा
Mar 18, 2015, 01:59 PM ISTअर्थमंत्र्यांनी सपत्नीक घेतलं सिद्धीविनायकाचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 01:59 PM ISTफडणवीस सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प
राज्याचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात मांडला जाणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हा अर्थसंकल्प मांडतील. देवेंद्र फडणवीस सरकारचा हा पूर्ण वर्षासाठीचा असा पहिलाच अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात सामान्य, नोकरदार, व्यावसायिक, तसंच महिलावर्गासाठी काय विशेष तरतूदी असतील याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
Mar 18, 2015, 10:39 AM ISTटीकेपेक्षा आव्हानांचा विचार करा - मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला
टीकेपेक्षा आव्हानांचा विचार करा - मुनगंटीवारांचा ठाकरेंना टोला
Jan 24, 2015, 04:39 PM ISTएक निर्णय : कुठे काळे झेंडे तर कुठे सत्कार!
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आज पहिल्यांदाच अर्थमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार शहरात दाखल झाले होते.
Jan 21, 2015, 05:34 PM ISTमुनगंटीवारांच्या घरी चला, दूध प्यायला...
मुनगंटीवारांच्या घरी चला, दूध प्यायला...
Jan 1, 2015, 08:50 PM ISTअर्थमंत्री मुनगंटीवार यांची तिरुपतीवारी ठेकेदाराच्या खर्चाने
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 10, 2014, 09:52 PM IST