sudhir mungantiwar

Will Shivaji Maharaj's tiger claw be brought back? PT3M12S

जगदंबा तलवार पाठोपाठ शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघ नखं परत आणणार; शिंदे-फडणवीस सरकारचे जोरदार प्रयत्न

वाघ नखं पुन्हा मिळावं यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा सुरू असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.  शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यापूर्वी वाघ नखं राज्यात आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले. 

Dec 5, 2022, 06:53 PM IST

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना दुप्पट अनुदान देणार - सुधीर मुनगंटीवार

Sudhir Mungantiwar's announcement: मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.

Nov 30, 2022, 12:00 AM IST

"पंडित नेहरूंच्या चुकीचे..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्यावर सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया

Maharashtra Karnataka Border Dispute : जत तालुक्यातील गावे कर्नाटकात सामावून घेण्याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करतोय असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटलंय

Nov 23, 2022, 06:02 PM IST