swapnil joshi

स्वप्नील आणि प्रसाद पहिल्यांदाच करणार स्क्रीन शेअर; 'या' चित्रपटात दिसणार एकत्र

Prasad Oak- Swapnil Joshi : प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोघे पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. कोणत्या चित्रपटात दिसणार एकत्र... एकदा पाहाच...

Sep 22, 2023, 06:30 PM IST

लंडनच्या ब्रीजवर स्वप्नील जोशीचा रोमान्स; 'या' अभिनेत्रीसोबतचा व्हिडिओ व्हायरल!

Swwapnil joshi In london Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये स्वप्नील जोशी चक्क भर रस्त्यात रोमान्स करताना दिसतोय.

Sep 15, 2023, 08:09 PM IST

VIDEO: स्वप्नीलला प्रार्थनानं मारली लाथ? नेटकरी खळूखळून हसले आणि म्हणाले, ''काय राव

Swapnil Joshi and Prarthana Behere : सध्या स्वप्नील जोशीचा एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओतून स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांनी तूफान मस्ती केली आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 24, 2023, 01:58 PM IST

महेश मांजरेकर, स्वप्नील जोशी ते अभिज्ञा भावे घटस्फोट घेऊन दुसरं लग्न करणारे मराठी कलाकार

ग्लॅमरचं जग हे जितकं वरून सुंदर दिसतं तितकं सुंदर ते नसतं असं आपण नेहमीच ऐकतो. सेलिब्रिटी हे कॅमेऱ्यासमोर आनंदी असल्याचं दाखवतात पण कॅमेरा बंद झाल्यावर त्यांनाच माहित असतं त्यांना या सगळ्या खोट्या दिखाव्याचा किती त्रास होतो. त्याचं कारण अनेकदा त्यांचं खासगी आयुष्य असतं. अनेक सेलिब्रिटींची नाव कोणत्या ना कोणत्या सेलिब्रिटीसोबत जोडण्यात येत. अनेकांचा यामुळे घटस्फोट होतं तर काही खरंच दुसऱ्या कोणाच्या प्रेमात असतात. दरम्यान, आज आपण अशा कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांचं पहिलं लग्न हे अपयशी ठरलं पण दुसरं लग्न सुपरहिट ठरलं आहे. 

Aug 15, 2023, 07:13 PM IST

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Sai Tamhankar: सई ताम्हणकरला कोणता अभिनेता आवडतो? स्वत:च केला खुलासा!

Jul 31, 2023, 12:11 AM IST

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

Duniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video

Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या. 

Jul 17, 2023, 06:06 PM IST

Sai Tamhankar ते रेशम टिपणीस या मराठी कलाकारांच पहिलं लग्न फेल

सेलिब्रिटी म्हटलं की त्यांचं रिलेशनशिप आणि ब्रेकअप हे सामान्य आहे. त्यांच लग्न तर नेहमीच हॉट टॉपिक ठरतो. सहकलाकारांच्या प्रेमात पडतात आणि बऱ्याचवेळा काही गोष्टींमुळे पुढे त्यांचा सुखी संसार राहत नाही. असे काही कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात यश मिळाले नाही. चला तर जाणून घेऊया कोण आहेत हे कलाकार...

Apr 14, 2023, 06:18 PM IST

Hrithik Roshan ते स्वप्निल जोशी, सई ताम्हणकरपर्यंत या सिने कलाकारांविरुद्ध गुन्हे दाखल होणार?

राष्ट्रवादीनं बॉलिवूडमधील या बड्या कलाकारांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. 

Jan 27, 2023, 06:02 PM IST

Swapnil Joshi : स्वप्निल जोशीला एक चूक पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Swapnil Joshi Trolled : नुकताच स्वप्निल जोशीचा 'वाळवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वेड सिनेमानंतर वाळवी हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

Jan 19, 2023, 05:26 PM IST

Chala Hawa Yeu Dya: 'चला हवा येऊ द्या'च्या प्रेक्षकांना मोठा धक्का, 'या' प्रसिद्ध अभिनेत्यानं धरला बाहेरचा रस्ता...

महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खळखळून हसवणारा लोकप्रिय Chala Hawa Yeu Dya  या शोच्या प्रेक्षकांसाठी मोठी बातमी आहे. या शोमधून एका प्रसिद्ध अभिनेत्याने बाहेरचा रस्ता धरला आहे. तो अभिनेता म्हणजे...

Jan 11, 2023, 04:00 PM IST

नेमकं असं काय आहे या ट्रेलरमध्ये? कळेल लवकरच... 'या' दिवशी येतोय 'वाळवी'चा ट्रेलर

आता लवकरच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Jan 2, 2023, 06:08 PM IST

अभिनेता आणि अभिनेत्री सतत एकत्र असताना त्यांच्यात प्रेमसंबंधांविषयी...; Shilpa Tulaskar चं मोठं वक्तव्य

Shilpa Tulaskar नं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे. 

Nov 18, 2022, 02:21 PM IST

दिवाळीनिमित्त पूजा सावंतचा 'या' अभिनेत्यासोबत अंगठी घालण्याचा व्हिडीओ आला समोर.. पाहा Video

ही मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही तिच्या फिटनेस आणि फॅशनमुळे ओळखली जाते. 

Oct 26, 2022, 11:46 PM IST

Prathamesh Parab News : आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेणाऱ्या दगडूला भेटली रिअल लाईफ प्राजू; पाहा Photo

दगडू आणि प्राजू लव्ह स्टोरी (Dagdu Praju Love Story) : ‘टाइमपास’  (Time pass) या चित्रपटातील दगडू म्हणजे प्रथमेश परबला (Prathamesh Parab ) रिअल लाइफमधील प्राजू मिळाली आहे. सोशल मीडियावर या दोघांचे Romance करतानाचे फोटो तुफान व्हायरल होतं आहे. टाइमपास या चित्रपटातून घराघरात पोहोचलेला दगडूवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षावर होतं आहे. 

 

Oct 26, 2022, 02:22 PM IST