पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या स्वीडन आणि ब्रिटन दौऱ्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 16, 2018, 09:53 AM ISTवास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क
तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.
Nov 21, 2017, 06:05 PM ISTअंड्यात किटकनाशक रसायन सापडल्याने युरोपमध्ये भूकंप, लाखो कोंबड्या मारल्या
युरोपीय बाजारात अंड्यामध्ये कीटकनाशक रसायन फ्लिपरोनिलचे अंश सापडल्याने मोठा भूकंप झालाय. यामुळे नेदरलॅंडमधील अनेक कोंबड्यांना ठार मारण्याचे काम करण्यात येत आहे.
Aug 8, 2017, 03:17 PM ISTमाणुसकीला काळिमा, बलात्काराचं फेसबुक 'LIVE'
स्वीडनच्या उपसला शहरात धक्कादायक घटना समोर आलीये. येथील एका २१ वर्षीय तरुणीवर तीन नराधमांनी बलात्कार करुन हा व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला.
Jan 24, 2017, 12:58 PM ISTझोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!
झोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!
Jul 13, 2016, 02:47 PM ISTझोपडपट्टीत राहणारी, पालिका शाळेतली मुलं निघाली 'स्वीडन'ला!
पिंपरी चिंचवडमधल्या महानगर पालिकेच्या शाळेत शिकणारी मुलं खर तर खडतर परिस्तितीशी मुकाबला करणारी… वडील रोजंदारीवर काम करणारे... आर्थिक स्थिती बिकट… पण, असं असतानाही पिंपरी चिंचवड मधली काही मुलं आणि मुली थेट स्वीडनला निघालीत. ते ही फुटबॉल खेळायला... स्वीडनमध्ये १७ जुलै ते २३ जुलैंपर्यंत सर्वात मोठी युवा फुटबाल स्पर्धा होतेय. त्यात ही मुलं सहभागी होत आहेत.
Jul 13, 2016, 10:40 AM ISTपत्नीला भेटण्यासाठी दिल्ली ते स्वीडन सायकलवरुन केला प्रवास
प्रेमासाठी लोक काय नाही करत. एक असे चित्रकार आहेत जे आपल्या पत्नीला भेटण्यासाठी दिल्लीवरुन स्वीडन पोहोचले तेही सायकलवरुन. यांचे नाव आहेय प्रद्युम्न कुमार महानंदिया. यांची प्रेमकहाणी एखाद्या बॉलीवूड चित्रपटाला शोभेल अशीच आहे. मात्र ही कथा नव्हे प्रत्यक्ष जीवनातील कहाणी आहे. त्यांचा जन्म १९४९मध्ये ओडिशाच्या बुनकर दलित कुटुंबात झाला. दलित असल्याने त्यांना अनेकदा समस्यांचा सामना करावा लागला. शाळेतही त्यांना वेगळ्या ठिकाणी बसावे लागत असे. त्यांच्या वडिलांनी लहानपणी भविष्यवाणी केली होती की प्रद्युम्नकुमारचे लग्न दुसऱ्या देशातील मुलीशी होईल.
Dec 13, 2015, 04:55 PM ISTऐकलंत का... आता होऊ शकतं गर्भाशय प्रत्यारोपण!
स्वीडनमध्ये नऊ महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या असून, या महिला लवकरच गर्भवती होण्याची आशा बाळगून असल्याचं ही वैद्यकीय किमया साध्य करणार्यान चमूच्या प्रमुख डॉक्टरांनी जाहीर केलंय.
Jan 14, 2014, 04:16 PM ISTस्विडनचा धुव्वा; इंग्लंडची क्वार्टर फायनकडे आगेकूच
अटीतटीच्या मॅचमध्ये इंग्लंडने स्विडनचा ३ विरूद्ध २ गोल्सनं पराभव करत अखेर युरो कप टूर्नामेंटमध्ये स्विडनला नमवण्याचा पराक्रम केलाय. या विजयासह इंग्लंडने ग्रुप डी पॉईंट टेबलमध्ये सेकंड पोझिशन मिळवली असून क्वार्टर फायनल गाठण्याकरता इंग्लंडला आता फक्त एका ड्रॉची आवश्यकता आहे.
Jun 16, 2012, 11:17 AM IST