today news

Prajakta Mali: 'मी शाहरुखला एक नाही तर सतरा वेळा....', प्राजक्ता माळीने सांगितला 'तो' किस्सा

अभिनेत्री प्राजक्ता माळी कधी स्टाइल स्टेटमेन्टमुळे तर कधी आपल्या पोस्टमुळे चर्चेत असते. आता तिने एक भन्नाट किस्सा शेअर केला आहे. यामुळे चाहत्यांच्या मनात पुन्हा एकदा तिची मोठी चर्चा आहे.  

Jan 17, 2023, 12:17 PM IST

VIDEO : ...तर महाराष्ट्रात घडेल जोशीमठसारखी घटना; समोर आले धक्कादायक पुरावे

Joshimath Sinking : गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं उत्तराखंडमधील जोशीमठबाबतची वृत्त समोर येत आहेत. पण, आता राज्याची चिंताही वाढलीये, कारण हा भाग आहे धोक्यात... 

 

Jan 17, 2023, 08:43 AM IST

NASA ची टेक्नॉलॉजी आता भारतीय व्यक्तीच्या हातात, कोण आहेत ए.सी. चारणिया?

A. C. Charania as Chief Technologist: नासा या जागतिक अंतराळ संस्थेच्या प्रमुखपदी म्हणजे चीफ टेक्नोलॉजिस्ट (Chief Technologist) म्हणून ए.सी. चारणिया यांची निवड करण्यात आली आहे.  नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहणार असून यासंबंधी नासाच्या तांत्रिक धोरणांवर आणि कार्यक्रमांवर लक्ष ठेवणार आहेत. 

Jan 10, 2023, 09:26 PM IST

Pune News: 6 व्या महिन्यातच ती जन्मला आली, आई-वडिल्यांची प्रतिक्रिया वाचून तुम्हीही...

21 व्या शतकात विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे. दरोरोज आपल्याला नवनवीन संशोधन पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यपणे गर्भधारणेनंतर बाळाच्या प्रसुतीचा काळ हा 9 महिन्यांपर्यंतचा असतो. मात्र अनेकदा वेगवेगळ्या कारणास्तव कालावधीपूर्वीच अकाली प्रसूती होऊन आठव्या महिन्यात किंवा सातव्या महिन्यात जन्म होतो. 

Jan 8, 2023, 03:14 PM IST

TMKOC मधील माधवी भाभीचे Real Life मधील फोटो पाहिलेत का? बॉलिवूड अभिनेत्रीही पडतील फिक्या!

TMOKC: तारक मेहता या मालिकेनं आत्तापर्यंत मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेतील हरएक पात्र प्रेक्षकांच्या मनात घरं करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे भिडे मास्तर. भिडे मास्तर हे पात्रही खूप लोकप्रिय ठरलं आहे. 

Jan 6, 2023, 10:39 PM IST

Lucky Dreams : स्वप्नात मंदिर, महिलाही दिसतेय? जाणून घ्या यामागचा नेमका अर्थ

 तुम्हाला माहितीये का, ज्योतिषविद्येप्रमाणे त्याचाच एक भाग असणाऱ्या स्वप्नशास्त्रामध्ये अमुक एका व्यक्तीला पडणाऱ्या स्वप्नांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. यानुसार तुम्हाला पडणारं प्रत्येक स्वप्न खूप काही सांगून जातं. तुम्हाला पडणाऱ्या काही स्वप्नांमध्ये देवी लक्ष्मीचं प्रतीक असतं. तर, काही स्वप्न तुम्हाला सावध करणारी असतात. आज आपण अशाच काही स्वप्नांविषयी माहिती करून घेणार आहोत जी तुम्ही भविष्यात धनाढ्य होणार आहात याचे संकेत देतात. 

Jan 6, 2023, 04:04 PM IST

धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...

Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.

Jan 5, 2023, 12:37 PM IST

Delhi Crime News: दिल्लीत घडली क्रूर घटना; तरुणीला 13 KM फरफटत नेलं आणि... विवस्त्र मृतदेह पाहून पोलिस हादरले

दिल्लीमध्ये बोलेरो जीपनं स्कुटीला धडक देऊन तरुणीला पाडलं.  यानंतर तब्बल 13 किलोमीटर तरुणीला फरफटत नेलं गेले. यात तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. 

Jan 1, 2023, 08:13 PM IST

Mobile Phone: तुम्ही स्मार्टफोन वापर आहात! मग जाणून घ्या त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम

Watery Eyes Causes : मोबाईल फोनकडे जास्त वेळ बघून डोळ्यांत पाणी येणं सामान्य गोष्ट आहे. पण कमी वापरूनही डोळे ओले होत असतील तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे.

Jan 1, 2023, 05:05 PM IST

IAS Officer Success Story: शेतकरी बापाच्या कष्टाचं चीज झालं, IAS होत मुलाने स्वप्न पूर्ण केलं

Success Story: रवी सिहाग हा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यानं गावातल्या पंचायतीतून आठवी इयत्तेपर्यंतेच शिक्षण पुर्ण केले आणि त्यानंतर त्यानं 9 वी ते 10 वी पर्यंतचे शिक्षण अनुपगड येथे घेतले. 

Dec 30, 2022, 04:44 PM IST

Sleep Deprivation: 'या' वयानंतर तुमची झोप होईल कमी? जाणून घ्या कारण...

Sleep Deprivation: सध्या आपल्या सर्वांनाच एक कॉमन प्रोब्लेम सतावतोय आणि तो म्हणजे (insomia) कमी झोपेचा. आपल्या सर्वांचेच आयुष्य सध्या धकाधकीचे आणि धावपळीचे झाले आहे. 

Dec 27, 2022, 09:24 PM IST

Gondia Fire : दिव्याची ज्योत उंदीरानं पळवली अन् संपूर्ण घरच...

Gondia News: देवांजवळ सायंकाळी दिवा लावण्याची आपल्या सगळ्यांकडेच प्रथा आहे. परंतु या दिव्याची ज्योत उंदारानं नेल्याने घराला चक्क आग लागली आहे. या घटनेमुळे आगीत संपुर्ण (House on fire) घर जळून खाक झालं आहे. या आगीत अन्नधान्य साहित्य ही जळून खाक झाल्यानं लाखोंचं नुकसान झालं आहे. 

Dec 22, 2022, 01:06 PM IST

Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट, 'या' जिल्ह्यात ग्राहकांना झटका?

Petrol-Diesel Price on 18 December 2022 :  पेट्रोल- डिझेलच्या दरांमध्ये अस्थिरता पाहता महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात पेट्रोल सर्वात महाग विकले जात आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर... 

Dec 18, 2022, 08:47 AM IST

Optical Illusion: फोटोतल्या बेडरूममध्ये लपलेला आहे एक कुत्रा! शोधून शोधून तुम्हाला घाम फुटेल...

Optical Illusion: सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे फोटोज हे व्हायरल (Social Media Viral Post) होत असतात. त्यातून त्यात काही ऑप्टिकल इल्यूजनही व्हायरल होत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

Dec 17, 2022, 04:41 PM IST

गावच्या शाळेत कॉमन टॉयलेट का?; खडा सवाल करत फॉरेन रिटर्न विद्यार्थिनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात

Foreign Return Student in Gram Panchayat Election: आपल्या सगळ्यांना असं वाटतं असतंच की आपल्या गावाचा, शहराचा विकास व्हावा, त्यासाठी आपणही जोमानं प्रयत्न करण्याचे ध्येय उराशी बाळगतो. सध्या अशाच एका मुलीनं आपल्या जिद्दीनं आपल्या ग्रामस्थांची मनं जिंकली आहेत. परदेशातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर या मुलीनं आपल्या गावातल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उडी घेतली आहे. 

Dec 15, 2022, 01:04 PM IST