“…हे अजिबात चालणार नाही”, सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक
Maharashtra-Karnataka border dispute: महाराष्ट्र - कर्नाटकच्या सीमावादावरुन सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या. कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बरळतात हे सहन केलं जाणार नाही, असं त्या म्हणाल्या आहेत.
Dec 7, 2022, 02:28 PM ISTजगाच्या तुलनेनं भारतातील 'हे' शहर सर्वात स्वस्त, पंतप्रधानांशी आहे खास कनेक्शन
cheapest cities world: जगभरातील एकंदर 173 शहरांची सर्व्हे लिस्ट तयार करण्यात आली. या शहरांचा राहणीमानाचा निर्देशांक किती, हे पाहण्यात आले.
Dec 7, 2022, 12:47 PM ISTMaharashtra-Karnataka border dispute : सत्ताधाऱ्यांनी योग्य भूमिका घेतली नाही, तर...! रोहित पवारांचा इशारा
Maharashtra-Karnataka border : वैयक्तीक बदला घेण्यासाठी सरकार पाडताना दाखवली तशी कलाकारी सीमाप्रश्नी महाराष्ट्राची बाजू मांडताना का दाखवली जात नाही? पोलिसांना चकवा देऊन रात्रीच्या अंधारात आमदारांना सुरतला पाठवता येऊ शकतं तसं मंत्र्यांना कर्नाटकला का पाठवलं नाही? असं ट्विट करत आमदार रोहित पवार यांनी शिंदे सरकारला सुनावले आहे.
Dec 7, 2022, 11:49 AM ISTKarnataka-Maharashtra border dispute : मंत्र्यांचा दौरा स्थगित होऊनही आज बेळगावमध्ये तणाव, कर्नाटक सरकार आक्रमक
Karnataka-Maharashtra Border : कर्नाटक-महाराष्ट्र सीमा (Karnataka-Maharashtra Border Row) वादाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने (MSRTC) कर्नाटकला जाणारी बससेवा स्थगित केली आहे. कर्नाटकात जाणारे प्रवासी आणि महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बस यांच्या सुरक्षेची कर्नाटक पोलिसांकडून खात्री मिळाल्यानंतरच पुढील सेवा सुरु करण्याबाबत विचार केला जाणार आहे,
Dec 7, 2022, 10:35 AM ISTShraddha Murder Case: आफताबने हातोड्याने श्रद्धाचं...., पोलिसांना सापडला सर्वात मोठा पुरावा?
Shraddha Walkar murder case: नुकतीच आरोपी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली. या चाचणीनंतर श्रद्धा हत्याकांडाबाबत मोठी माहिती समोर येत आहे.
Dec 7, 2022, 09:04 AM ISTGondia: 'या' डॉक्टरने असं केलयं तरी काय? ग्रामस्थ म्हणतात हा आम्हाला नकोच...
Protest against Doctor: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 08:40 PM ISTBelagavi border dispute : बेळगावातील राड्याचे पुण्यात पडसाद
बेळगावातील राडाचे पुण्यात पडसाद उमटू लागले आहे. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात जोरदार राडा देखील करण्यात आला आहे.
Dec 6, 2022, 03:55 PM ISTवेबसीरिजच्या नावाखाली मॉडेलचे अश्लील शूट,Video अपलोड केला...!
मुंबईतील चारकोप परिसरात वेब मालिकेच्या नावावर अश्लील चित्रपटाचे चित्रीकरण करण्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 03:17 PM ISTElectric Vehicle Ban : ईव्हीधारकांना धक्का! बंद होणार इलेक्ट्रिक वाहन; जाणून घ्या नेमकं प्रकरण
Electric Vehicle : आज संपूर्ण देशात इलेक्ट्रिक कार्स, बाईक्स आणि स्कूटरची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्राहकांची मागणी लक्ष्यात घेत अनेक मोठंमोठ्या कंपन्या देखील या सेगमेंटमध्ये दररोज एका पेक्षा एक जबरदस्त वाहन सादर करत आहे.
Dec 6, 2022, 02:55 PM ISTकन्नड रक्षण वेदिका संघटनेचा महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला
महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला असताना कन्नड रक्षण वेदिका संघटनेने (Kannada Rakshana Vedika Association) महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 01:58 PM ISTMilk Price Hike: पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ, जाणून घ्या किती रुपये मोजावे लागणार
Milk Price Hike: वाढत्या महागाईमुळे सामान्य लोक त्रासले असतानाच पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ झाली आहे. परिणामी वाढत्या महागाईचा सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचे चटके सोसावे लागणार आहेत.
Dec 6, 2022, 10:49 AM ISTमुंबईत घेता येणार मोफत सहलीचा आनंद, कसं? पाहा एका क्लिकवर
Dr. Ambedkar Mahaparinirvan Din 2022 News: आज संपूर्ण मुंबईत अवघ्या 60 रुपयांत फिरता येणार आहे. त्याचबरोबर मोफत सहलीचाही लाभ घेता येणार आहे. कसं ते जाणून घ्या..
Dec 6, 2022, 09:58 AM ISTलोकलने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कमी होणार; पाहा ही महत्तपूर्ण बातमी
Mahaparinirvan Din 2022 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर आदरांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातील लाखो अनुयायीसाठी रेल्वेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.
Dec 6, 2022, 08:59 AM ISTसामान्यांना मोठा धक्का! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले, वाचा आजचे दर
Petrol-Diesle Price: देशातील काही भागात तेलाच्या किमतीत थोडीशी वाढ झाली आहे. तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन नवीन दर जारी करतात. आज तुमच्या शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ते जाणून घ्या...
Dec 6, 2022, 08:14 AM ISTweight Loss Tips : थंडीच्या दिवसात प्या ‘हे’ सूप, चरबी मेणासारखी वितळेल
वजन कमी करण्यासाठी काही महागड्या आणि अनोख्या गोष्टीच खायला हव्यात असे अजिबात नाही. दररोज खाल्ले जाणारे काही पारंपारिक भारतीय पदार्थ देखील जलद गतीने वजन कमी करू शकतात. फक्त कशासोबत काय खावे (combination of foods for weight loss) हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.
Dec 5, 2022, 03:59 PM IST