एक महिना मोबाईलपासन दूर राहा, 8 लाख रुपये कमवा... 'या' कंपनीची जबरदस्त ऑफर
Viral News : अन्न, पाणी आणि निवाराबरोबरच आता मोबाईल हा माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलाय. दिवसातले आठ ते नऊ तास आपण मोबाईलमध्य वेळ घालवतोय. तरुणपिढीला तर मोबाईलचं व्यसनच लागलं आहे. या पार्श्वभूमीवर एक कंपनीने लखपती बनण्याची ऑफर दिली आहे.
Jan 24, 2024, 05:13 PM ISTबर्फ, वाळू अन् समुद्र..! 'या' ठिकाणी पाहता येतो निसर्गाचा अद्भूत चमत्कार
Trending News : निसर्गाचं सुंदर आणि अद्भूत दृश्यं पाहून आपण कायम भारावून जातो. निसर्गातील अनेक चमत्कार आपल्याला आश्चर्यचकित करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक निसर्गाचा आविष्कार पाहिला मिळतोय. या ठिकाणी बर्फ, वाळू अन् समुद्र यांचा एकत्र अनुभल तुम्हाला पाहिला मिळतो.
Jan 23, 2024, 01:23 PM ISTजर्मन गायिकेच्या आवाजातील 'राम आएंगे' हे गाणं एकदा ऐकाच! VIDEO तुफान व्हायरल
German Singer Cassandra Mae Spittmann Serenades Ram Aayenge song : जर्मन गायिकेनं गायलं 'राम आएंगे' गाणं व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाला 'क्या बात!'
Jan 21, 2024, 05:57 PM ISTफ्रिजमधून हे 10 पदार्थ आत्ताच बाहेर काढा, अन्यथा आरोग्यावर होईल परिणाम
Fridge Food: टॉमेटो फ्रिजमध्ये ठेवल्यास लवकर खराब होतो. लोणच्यात विनेगर असतं. यामुळे इतर फ्रिजमधील इतर पदार्थ खराब होतात. शिमला मिर्ची फ्रिजमध्ये ठेवल्यास गळू लागते आणि खराब होते. कॉफी फ्रिजमध्ये ठेवल्यास खराब होते.
Jan 20, 2024, 09:23 PM ISTTrending News : 29 वर्षांची आई आणि 22 वर्षांची मुलगी, सोशल मीडियावर मायलेकीची चर्चा
Viral News : सोशल मीडिया दोन तरुणींची जोरदार चर्चा सुरु आहे. मायलेकी असलेल्या या दोघी अगदी जुळ्या बहिणी वाटतात. काय आहे नेमकं यांचं नातं?
Jan 19, 2024, 11:02 PM IST100 वर्षांनंतर कशी दिसेल आपली मुंबई?
आपली मुंबई ही 100 वर्षांनंतर कशी दिसेल याची झलक AI ने दाखवली आहे.
Jan 19, 2024, 02:05 PM ISTधुकं नेहमी हिवाळ्यातच का येतं? जाणून घ्या या मागचं कारण
देशभरात सध्या थंडीची लाट आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धुकं देखील पसरत आहे. जसजसा हिवाळा वाढत जाईल तसतशी धुक्याची ही चादर अधिकच गडद होत जाईल. धुक्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. धुक्यामुळे विमान सेवादेखील मंदावली आहे.
Jan 18, 2024, 05:46 PM ISTजगातील एकमेव 10 स्टार हॉटेल, एका रात्रीचं भाडं सर्वसामान्यांच्या वार्षिक पगारापेक्षाही अधिक
Dubai Iconic 10 Star Hotel: जगातील एकमेव 10 स्टार हॉटेल. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्यासाठी द्यावे लागते इतके भाडे
Jan 17, 2024, 03:48 PM ISTIndian Railway : तुम्हाला माहितीये का एक ट्रेन बनवायला किती खर्च येतो? वंदे भारतची किंमत ऐकून व्हाल अवाक्!
Cost of Train : कमीत कमी खर्चामध्ये आणि लांबचा प्रवास करायचा असेल तर आपण ट्रेनला पहिली पसंती देतो. ट्रेनने प्रवास करताना ट्रेन किती डब्यांची आहे? ट्रेनचा साधारण स्पीड काय असू शकतो? असे अनेक प्रश्न पडत असतात. पण तुम्हाला माहितीये का? एक ट्रेन बनवण्यासाठी किती खर्च येतो?
Jan 17, 2024, 02:26 PM ISTदुःख ऐकण्याचं दुकान! ग्राहकांना बोलावून 'हा' माणूस ऐकतो पर्सनल प्रॉब्लम आणि चहाही पाजतो
आजच्या जगात जिथे कुणाला दुःख सांगायला आणि दुःख ऐकायला वेळ नाही तिथे एका माणसाची खास चर्चा होतेय. या माणसाने चक्क दुःख ऐकण्याचं दुकान सुरु केलंय... काय आहे ही गोष्ट...
Jan 17, 2024, 12:20 PM ISTबिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे
How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.
Jan 16, 2024, 10:38 PM IST'अशी मुलं फक्त बिलं भरण्यासाठी असतात,' महिलेने सांगितली तरुणांना लुटण्याची आयडिया, नेटकरी म्हणाले 'हेच जर मुलाने....'
एका महिला इन्फ्लूएन्सरने इंस्टाग्रामला व्हिडीओ शेअर करत महागड्या क्लबमध्ये तरुणांना बिल भरायला लावण्याची कल्पना समजावून सांगितलं आहे. दरम्यान या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे.
Jan 12, 2024, 12:38 PM IST
तीन वर्षांची झाली विराट अनुष्काची लेक; 'वामिका' नावाचा अर्थ माहितीय का?
Happy Birthday Vamika: भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका हि आज तीन वर्षांची झाली.
Jan 11, 2024, 03:39 PM ISTलिफ्टमध्ये अडकली मुकी-बहिरी आजी; हाताने दरवाजा उघडला तर समोर भिंत, फटीतून उतरतानाच दरवाजा बंद झाला अन्...
एका 60 वर्षीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुकी आणि बहिरी असणारी ही महिला लिफ्टमध्ये अडकली होती. पण बोलू शकत नसल्याने ती मदत मागू शकत नव्हती. पुढे काय झालं पाहा...
Jan 11, 2024, 03:26 PM IST
सासऱ्यांना सूनेवर संशय म्हणून नातवाची केली DNA टेस्ट, पण समोर आलं बायकोच धक्कादायक सत्य
सासऱ्यांचा सूनेवर संशय म्हणून नातवाची डीएनए टेस्ट केली, पण त्यानंतर बायकोचं धक्कादायक सत्य समोर आलं. या सत्यानंतर ते अख्ख कुटुंब उद्धवस्त झालं आहे.
Jan 9, 2024, 05:01 PM IST