trending news

VIDEO : क्रिकेट खेळताना तोंडावर पडले आमदार, रुग्णालयात दाखल

Trending News : बिजू जनता दलाचे (बीजेडी) आमदार भूपेंद्र सिंह सोमवारी क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन करताना तोल गमावून क्रिकेटच्या खेळपट्टीवर पडल्याने जखमी झाले. हा प्रकार कालाहंडी जिल्ह्यातील बेलखंडी येथे घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Dec 30, 2023, 09:03 AM IST

कन्फर्म तिकीट असतानाही उभ्यानं प्रवास; रेल्वे प्रवासादरम्यान 'या' प्रवाशासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं

Indian Railway : सध्या सुट्ट्यांचा हंगाम सुरु असल्यामुळं प्रत्येकजण प्रवासच करताना दिसत आहे. या साऱ्यामध्ये सर्वाधिक प्राधान्य मिळतंय ते म्हणजे रेल्वेनं प्रवास करण्याला. 

Dec 29, 2023, 09:58 AM IST

2023 मध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे 10 लोक!

2023 चे टॉप 10 व्हायरल पर्सनैलिटी आणले आहेत जे सोशल मीडियावर लोकप्रिय राहिले

Dec 28, 2023, 05:30 PM IST

विमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण...

Trending News in Marathi: गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार. व्यक्तीच्या या निर्णयावर सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे.

Dec 28, 2023, 04:15 PM IST

पार्ले-जीच्या पॅकेटवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा फोटो; Parle-G गर्लचा फोटो का बदलला?

Parle G Biscuit Replaces Iconic Girls Image: पार्लेजी हे बिस्किट अनेकांचे आवडते बिस्किट आहे. अगदी लहानपणांपासून तुम्ही हे बिस्किट खात असाल पण या बिस्किटच्या पॅकेटवर आता भलत्याच तरुणाचा फोटो छापला आहे. 

Dec 28, 2023, 02:44 PM IST

केरळमध्ये हरवले AirPods;सोशल मीडियात लिहिली पोस्ट, साऊथ गोव्यात झाले ट्रेस

AirPods lost & Traced:  केरळमध्ये एका इसमाचे नवीन एअरपॉड्स हरवले. ते तिथेच कुठेतरी आजुबाजूला असण्याची शक्यता होती. पण ते थेट दक्षिण गोव्यातील एका ठिकाणी सापडले. इतक्या दूरवर हे एअरपॉड्स कसे गेले? कसे सापडले? यामागे एक रंजक कहाणी आहे. 

Dec 22, 2023, 04:16 PM IST

VIDEO : पाठीवर बॅग, खांद्यावर हात आणि बहरणारं गुलाबी प्रेम; सायकलस्वारी करणारी जोडी पाहून आठवेल 90 दशकातील लव्ह स्टोरी

Couple Video : धुकाची चादर आणि त्यात गुलाबी प्रेम, सायकलस्वारी करणाऱ्या या प्रेमी युगुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला 90 दशकातील लव्ह स्टोरी आठवेल. 

 

Dec 20, 2023, 04:01 PM IST

Positive News : संस्कार असावे तर असे! स्पर्धा जिंकल्यानंतर मिळालेल्या 7 हजारातून मुलाने स्वयंपाकीसाठी घेतलं खास गिफ्ट

Viral News : सोशल मीडियावर एका चिमुकल्याची खूप चर्चा होते आहे. त्या मुलाचे संस्कार पाहून प्रत्येक जण त्याचं कौतुक करत आहेत. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

 

Dec 17, 2023, 08:43 PM IST

CSMT स्थानकात डान्स करणाऱ्या इन्फ्लुएंसरला पोलिसांनी शिकवला धडा; Video पोस्ट करत म्हणाली...

Influncer Seema Kannaujiya Viral Video: मुंबई रेल्वे पोलिसांनी रेल्वे स्थानकात रील बनवणाऱ्या एका तरुणीवर कारवाई केली आहे. इन्स्टाग्रामवर तिने एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. 

Dec 17, 2023, 01:54 PM IST

'या' तरुणीला आराम आणि फिरण्याचे वर्षाला मिळतात 3 कोटी रुपये! कारण जाणून तुम्ही पण व्हाल आश्चर्यचकित

Viral News : सोशल मीडियावर एका तरुणीची खूप चर्चा होते आहे. ती काही करत नाही तरीदेखील वर्षाला 3 कोटींचं पॅकेज आहे. नोकरी करत नाही, काम करत नाही मग तिला एवढे पैसे का मिळतात? 

 

 

Dec 16, 2023, 09:09 PM IST

VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग...

Couple Fight Video : नवरा बायकोमधील भांडणामध्ये चिमुकल्याचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 16, 2023, 07:48 PM IST

VIDEO : आधी खुर्चीवरून खाली पाडलं, नंतर घराबाहेर काढण्याची धमकी, 80 वर्षीय वृद्ध आजीसोबत महिलेचं क्रूर कृत्य

Kerala Old Women Assault : सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये 80 वर्षीय आजीवर अत्याचार होताना दिसत आहे. 

 

Dec 16, 2023, 06:53 PM IST

तरुणीने शोधली आपली 77 भावंडं, वडिलांचं सत्य कळताच पाया खालची जमीन सरकली

Trending News : आपल्या खऱ्या वडिलांना शोधत असताना एका तरुणीला जेव्हा सत्य कळलं तेव्ही तिच्या पाय खालची जमीन सरकली. आपल्या 77 भाऊ-बहिणींना तिने शोधून काढलं. यापेक्षाही अधिक भावंडं असू शकतात अस वाटत असून त्यांचाही ती शोध घेत आहे. 

 

Dec 14, 2023, 05:55 PM IST