सरकारने लॉन्च केले mAadhaar अॅप, आता स्मार्टफोनमध्ये ठेवा आपले 'आधार'
सरकारने डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी mAadhaar अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर चालणार आहे. अॅप डाऊनलोड केल्यानंतर युजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये आधारकार्ड कॅरी करण्याची गरज नाही.
Jul 19, 2017, 07:13 PM ISTआधार कार्डासंबंधी मोदी सरकारचा एक महत्त्वपूर्ण निर्णय
तुमच्या आधार कार्डाचा डेटा तुमच्या परवानगीशिवाय एक्सेस केला तर हा गुन्हा मानला जाईल आणि त्याला १० वर्षांपर्यंत जेल होऊ शकते, आधारकार्डासंबंधी मोदी सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
Dec 24, 2015, 05:39 PM IST`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!
केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.
Jan 14, 2013, 04:56 PM IST