'वंदे मातरम्'बद्दल तेजस्वी यादव यांचं वादग्रस्त ट्विट
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि लालूप्रसाद यादव यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी वंदे मातरम् बद्दल वादग्रस्त ट्विट केलं आहे.
Aug 14, 2017, 05:22 PM IST'लोकमान्यांचा चेहरा काढण्याचा कोडगेपणा आला'
मार्मिक वर्धापन दिनाच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.
Aug 13, 2017, 10:27 PM ISTभाजप आमदाराचं नमाजबद्दल वादग्रस्त वक्तव्य
भाजप आमदार अनिल गोटे यांनी नमाजबाबत खळबळजनक व्यक्तव्य केले आहे.
Aug 13, 2017, 09:06 PM ISTपुण्याच्या शाळातही वंदे मातरमचा प्रस्ताव
पुण्याच्या शाळातही वंदे मातरमचा प्रस्ताव
Aug 12, 2017, 05:13 PM ISTपुण्यातील शाळांमध्येही वंदे मातरम सक्तीचे?
मुंबईतील शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्याचा निर्णय नुकताच मुंबई महापालिकेनं घेतलाय. आता पुण्यातील शाळांमध्ये देखील वंदे मातरम सक्तीचं करण्याचा प्रस्ताव आहे. शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीकडे हा प्रस्ताव पाठवलाय.
Aug 12, 2017, 04:27 PM ISTमुंबई महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 08:57 PM ISTमुंबई महापालिका शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचे
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वंदे मातरम सक्तीचं करण्यात आलंय. त्यामुळं आता दर सोमवारी आणि शुक्रवारी पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वंदे मातरमचं गायन सक्तीचं करण्यात आलंय.
Aug 10, 2017, 06:32 PM ISTआता 'वंदे मातरम्'चा वाद महापालिकेच्या शाळेतही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 06:29 PM ISTरोखठोक : वंदे मातरम!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2017, 12:10 AM ISTमुंबई - वंदे मातरम म्हणण्यावरून विधानसभेत रणकंदन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2017, 09:55 PM IST...मग वंदे मातरम म्हणायला काय अडचण आहे? - खडसे
वंदे मातरमवरून विधानसभेत आणि विधानभवनाबाहेर प्रचंड गोंधळ झाला. अबू आझमींना वंदे मातरम म्हणायचं नसेल तर तुम्हारे देश में चले जाव, असं भाजप आमदार अनिल गोटेंनी सुनावलं. त्यावर उत्तर देताना अबू आझमींनी देशप्रेमाचे अनेक दाखले दिले..
Jul 28, 2017, 02:34 PM IST'वंदे मातरम्'वरुन अबू आझमी, वारिस पठाण याचे फुत्कार
एकवेळ देश सोडेन पण वंदे मातरम् म्हणणार नाही, असं वादग्रस्त विधान करून समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी नवा वाद उकरून काढलाय.
Jul 27, 2017, 06:08 PM ISTतामिळनाडूत शाळेत 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती लागू
यापुढे तामिळनाडूतल्या प्रत्येक शाळेत आठवड्यातून किमान दोन वेळा 'वंदे मातरम' म्हणणं सक्तीचं करण्यात आलंय.
Jul 26, 2017, 09:03 AM IST'वंदे मातरम राष्ट्रगीत असावं'
भारत माता की जय या घोषणेवरुन सध्या मोठा वाद सुरु आहे. या वादामध्ये आता आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2016, 03:52 PM ISTअजय-अतुल आणि वंदे मातरम
संगीतकार आणि गायक, अजय-अतुल यांनी निळकंठ मास्तर या मराठी सिनेमासाठी, वंदेमातरम हे गीत गायलं आहे, अजय-अतुल यांच्या संगीताने वंदे मातरम गीत अप्रतिम झालं आहे.
Aug 6, 2015, 12:00 AM IST