..अन् जावयाने सासऱ्यासमोर केलं सासूशी लग्न! सारं गाव पाहत राहिलं; Video Viral
Man Marries Mother In Law In Front Of Father In Law: या प्रकरणाची सध्या संपूर्ण पंचक्रोषीत चर्चा सुरु आहे. या दोघांच्या प्रेमप्रकरणाची शंका सासऱ्याला आली. त्यामुळे त्याने लपून-छपून या दोघांवर लक्ष ठेवलं. त्यावेळी जे काही समोर आलं ते फारच धक्कादायक होतं.
May 1, 2024, 12:12 PM IST444 रन, 12 विकेट्स पण त्याच्या फिल्डींगने मॅचचा निकाल फिरला! 'हा' Video बघाच
IPL 2024 DC vs GT Stunning Filding Video: अत्यंत रंजक सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने गुजरातवर निसटता विजय मिळवला. या सामन्यामध्ये 444 धावा कुटण्यात आल्या. मात्र सामन्यातील निर्णायक क्षण हा 19 व्या ओव्हरमधील दुसरा बॉल ठरला असं म्हटलं जातंय.
Apr 25, 2024, 01:45 PM ISTSixes च्या Hat-trick ची धोनीला मोजावी लागतेये मोठी किंमत? हॉटेलमधील 'त्या' Video ने वाढली चिंता
IPL 2024 Dhoni Is Paying Cost Of Hattrick Of Sixes: धोनीने हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात सलग 3 षटकार लगावले होते. धोनीने 500 च्या स्ट्राइक रेटने 4 बॉलमध्ये 20 धावा केल्या होत्या. चेन्नईने हा सामना 20 धावांनीच जिंकला.
Apr 17, 2024, 04:11 PM ISTVideo: दुबईत पावसाने हाहाकार! गुडघाभर पाण्यातून विमानांचं टेकऑफ, पुराच्या पाण्यात अडकल्या Rolls-Royce
Dubai Airport Flooded Viral Video: सोशल मीडियावर दुबईमधील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यापैकी अनेक व्हिडीओमध्ये गुडघाभर पाणी साचलेल्या रस्त्यांवर गाड्या अडकल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वाऱ्यांमुळे वस्तू उडून गेल्याचंही दिसत आहे.
Apr 17, 2024, 11:40 AM IST..अन् मैदानात रोहित शर्माची पॅण्टच सरकली! CSK vs MI सामन्यातील 'तो' Video व्हायरल
IPL 2024 MI vs CSK Rohit Sharma Pant Viral Video: मुंबई आणि चेन्नईदरम्यानचा सामना मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर पार पडला. या सामन्यामध्ये चेन्नईने प्रथम फलंदाजी केली. सामन्यामध्ये एका क्षणी रोहित शर्माबरोबर अगदीच विचित्र प्रकार घडला.
Apr 15, 2024, 09:28 AM IST'स्ट्राइक रेट वाढव, कर्णधारपदाकडे लक्ष दे, विकेट्स..'; हार्दिकला चिमुकल्याचा खोचक सल्ला! Video Viral
Mumbai Indian Young Fan Viral Video About Hardik Pandya: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात असतानाच हा व्हिडीओ समोर आला असून सध्या तो तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडीओतील मुलगा शब्द अन् शब्द खरं बोलला असल्याचं म्हटलं आहे.
Apr 11, 2024, 02:25 PM ISTसमोर विराट असता तर असाच निर्णय घेतला असता का? कैफचा कमिन्सला सवाल; धोनीचाही उल्लेख
Mohammad Kaif 2 Questions For Pat Cummins: चेन्नई आणि हैदराबादच्या संघामध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यातील एक प्रकार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यावरुनच कैफने पॅट कमिन्सला दोन थेट प्रश्न विचारले आहेत.
Apr 6, 2024, 01:09 PM ISTजडेजाकडून जे घडलं ते मुद्दाम की चुकून? कमिन्सच्या निर्णयावरुन नवा वाद; हा Video पाहाच
Pat Cummins Withdraws Appeal vs Ravindra Jadeja: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या संघात झालेल्या सामन्यामधील 19 व्या ओव्हरला घडलेला हा प्रकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून जे घडलं ते योग्य की अयोग्य याबद्दल मतमतांतरे आहेत.
Apr 6, 2024, 08:00 AM ISTक्रिकेटचे कितीही मोठे चाहते असलात तरी ही अशी फिल्डींग कधी पाहिली नसेल; Video झाला Viral
Cricket Viral Video: तुम्ही आतापर्यंत क्रिकेटमधील अनेक भन्नाट व्हिडीओ पाहिले असतील. कोणी उंच उडी घेत बॉण्ड्रीजवळ पकडलेला कॅच तर कोणी डायरेक्ट थ्रो करत फलंदाजाला रन आऊट केल्याचं पाहिलं असेल. मात्र सध्या व्हायरल झालेल्या एका व्हिडीओतील फिल्डींग सेटअपच चर्चेचा विषय ठरतोय.
Apr 5, 2024, 04:03 PM ISTनवरदेवच नाही! शेकडो वधूंचं स्वत:च्याच गळ्यात वरमाला घालत लग्न; UP मधला विवाहसोहळा चर्चेत
CM Mass Marriage Scheme: सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून कारवाईसाठी टीमची स्थापना करण्यात आली आहे.
Jan 31, 2024, 12:49 PM ISTहा Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! स्कुटरवरील महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर काय केलं पाहिलं का?
Video Telangana Policewoman Drags Student: या प्रकरणाचे राजकीय पडसाद राज्याच्या राजकारणामध्ये उमटू लागले असून विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
Jan 26, 2024, 12:22 PM ISTउगाच नाही त्याला King खान म्हणत.. ISRO च्या Scientist बरोबर SRK नं काय केलं पाहा Video
Shahrukh Khan ISRO Scientist Viral Video: शाहरुख खान जवळपास 5 वर्षांनी पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर दिसून आला. मात्र हा सोहळा संपताना घडलेला हा प्रसंग सध्या चर्चेत आहे.
Jan 15, 2024, 01:46 PM ISTनव्या कोऱ्या कारवर लावलं म्हशीचं स्टीकर! 'त्या' 3 शब्दांनी जिंकली सर्वांची मनं
Car sticker Viral Video: सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या या व्हिडीओला 1 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स आणि 22 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदवल्यात.
Jan 14, 2024, 09:37 AM ISTविराट-शुभमनची मैदानातच फुगडी... हा Video पाहून तुम्हीही म्हणालं, 'अरे, यांचं चाललंय तरी काय'
Virat Kohli Shubman Gill Dance Video: भारतीय संघाने दीड दिवसांमध्येच दुसरी कसोटी जिंकून मालिका 1-1 च्या बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं. भारतीय संघाने हा सामना 7 विकेट्सने जिंकला.
Jan 5, 2024, 10:28 AM ISTनागीण डान्स जुना झाला! नवा कोंबडी डान्स पाहिलात का? सई, मिताली, सिद्धार्थचा Video Viral
Chicken Party Dance Video Goes Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सेलिब्रिटींचे व्हिडीओही दिसून येतात. सध्या मराठी कलाकारांचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय.
Dec 21, 2023, 09:41 AM IST