video

Cricketer Death Video : क्रिकेट सामना सुरु असताना आयुष्याची मॅच हरला! बॉलिंग करताना तरुणाचा मृत्यू

आंतर महाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत खेळत असताना 32 वर्षे युवकाचा मृत्यू (Cricketer Death ) झाल्याची हृदयद्रावक घटना नाशिक (Nashik) शहरात घडली आहे. 

Jan 25, 2023, 07:36 PM IST

Rohit Sharma: रोहितला रोखण्यासाठी मिशीवाल्याकडून रडीचा डाव; अखेर Video आला समोर!

Rohit Sharma Video: रोहित शर्माला शतक झळकावण्यापासून रोखण्यासाठी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरने (Blair Tickner) 'हिटमॅन'ला जखमी करण्याचा प्रयत्न केला.

Jan 24, 2023, 10:26 PM IST

Athiya Shetty and KL Rahul Wedding : लेकिहून आईच सरस; सुनील शेट्टीच्या व्यवसायात पत्नीच अग्रेसर, काय काम करते पाहाच

Athiya Shetty and KL Rahul Wedding : सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू के.एल. राहुल यांच्या लग्नाची चर्चा सुरु असतानाच एकाएकी माना शेट्टी या नावानंही नजरा वळवल्या आहेत. 

 

Jan 23, 2023, 11:33 AM IST

Funny Video: बुलेटची राणी अन् पेट्रोलचा स्वॅग; शेवट पाहून तुम्हीही खळखळून हसाल!

Social Media Viral Video: रिल्स करत असताना बुलेटवरच्या तरुणीसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्याचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर देखील केला जातोय.

Jan 16, 2023, 07:30 PM IST

VIDEO : 'या' महिला शिक्षेकेचा डान्स विद्यार्थ्यांसोबत नेटकऱ्यांना घालतोय भुरळ

Viral Video :  जानेवारी आणि फेब्रुवारी महिना हा शाळा आणि कॉलेजमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचा असतो. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षक वर्गदेखील अनेक कार्यक्रमात भाग घेतात. एका महिला शिक्षेकेचा डान्स सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. 

Jan 15, 2023, 04:44 PM IST

India vs Sri Lanka : पहिल्या सामन्यातील शतकवीर विराट क्लीन बोल्ड, पाहा Video

टीम इंडियाने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत मालिका खिशात घातली आहे. श्रीलंकेचा संघ प्रथम फलंदाजी करताना 215 धावांवर आटोपला. विराट कोहलीचा बोल्ड होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Jan 12, 2023, 10:21 PM IST

YouTube : फक्त 15 सेकंदाचा Video तुम्हाला करणार मालामाल, आजचं करा 'हे' काम

Trending News : YouTube पैसे कमविण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. एक छोटासा व्हिडीओ शेअर करा आणि मालामाल व्हावा. त्यासाठी तुम्हाला आजच एक महत्त्वाचं काम करायचं आहे. 

Jan 11, 2023, 08:31 AM IST

IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO

Jan 8, 2023, 04:44 PM IST

VIDEO : अरे देवा! लोकलमध्ये मारामारी करायचा आता विमानातही सीटवरुन महिलांचं WWE

Trending Video : आता काय म्हणायचं यांना...जागा, वेळ काही कळतं की नाही या महिलांना...विमानात महिलांची कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 7, 2023, 02:47 PM IST

VIDEO : लग्नमंडपाबाहेर नवरदेवाच्या मिठीत परपुरुष, फोटोग्राफरनंही काढला पळ

Viral Video : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.  लग्नमंडपाबाहेर नवरदेवाने नवरीला सोडून त्या परपुरुषाला घेतलं मिठीत,...

 

Jan 7, 2023, 12:09 PM IST

VIDEO : मेडिकल स्टोअरमध्ये औषध घेत असतानाच यमराजाने गाठलं

Heartattack Video :  अंगावर काटा आणणारी एक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.  मेडीकल स्टोअरमध्ये औषध विकत घेत असतानाचा त्या व्यक्तीला... 

Jan 6, 2023, 04:04 PM IST