video

कोकिला बेनसोबत Nita Ambani- Tina Ambani यांनी केली खास पूजा

Trending News : आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं. सध्या मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. या सोहळ्याचे अनेक गोष्टी समोर येतं आहे. 

 

Jan 6, 2023, 07:06 AM IST

Cristiano Ronaldo: भर पत्रकार परिषदेत 'रोनाल्डो'कडून घोडचूक, Al Nassr विषयी बोलताना म्हणाला...; Video व्हायरल!

Al Nassr press conference: सौदी अरेबियाच्या (Saudi Arabia) क्लब अल नासरमध्ये (Al Nassr) रोनाल्डोच्या प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.

Jan 5, 2023, 05:16 PM IST

Mumbai Video: मेट्रो स्टेशनवरील थरारक घटना; तरुणीचा ड्रेस अडकला, ती झगडत राहिली पण...

Mumbai Metro Station Video: मुंबईच्या चकाला स्टेशनवरील (Chakala Metro Station) ही घटना घडली आहे. एक तरुणी आपल्या कामानिमित्त घराबाहेर पडली. आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये ही तरुणी ट्रेनची वाट पाहत असते.

Jan 1, 2023, 05:02 PM IST

Merry Christmas: अन् लोकांच्या डोळ्यांदेखत हरणांचा कळप विमानाला घेऊन चक्क उडाला आकाशात!

व्हायरल झालेल्या व्हिडिओत चक्क विमान हरणाचा कळप या विमानाला ओढत असल्याचं दिसतंय. धावपट्टीवर विमान ओढल्यानंतर हरणासह हे विमान आकाशात उडतं. पण, हे कसं काय शक्य आहे?

Dec 28, 2022, 09:21 PM IST

Viral Video: हॉस्पीटल ऐवजी वाईन शॉपसमोर Ambulance थांबवली आणि पेशंटला... ड्रायव्हरचा पराक्रम

ड्रायव्हरने भर रस्त्यात Ambulance थांबवली आहे. एका बाटलीतून तो दारु दोन ग्लासांमध्ये भरतो. यानंतर तो एक ग्लास Ambulance मध्ये पेशंटला देतो आणि दुसरा ग्लास स्वत: घेतो. Ambulance मधील पेशंट स्ट्रेचरवर झोपूनच दारु पिताना दिसत आहे. रस्त्याच्या मध्येच Ambulance ड्रायव्हर आणि पेशंटची दारु पार्टी सुरु आहे. 

Dec 22, 2022, 05:40 PM IST

Trending Video : डोक्यावर आपटलीय का? दारु पिऊन तरुणीने भर रस्त्यात काढले कपडे...

Mumbai Viral Video : भर रस्त्यात दारुच्या नशेत तरुणीचा हाय व्होल्टेज ड्रामा  (Drama Video) पाहिला मिळाला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाला आहे. 

Dec 19, 2022, 09:31 AM IST

Video : एक नाही, दोन नाही, चार महिलांची लोकलमध्ये WWE, बस्स हेच कारण पूरेसं होतं...

viral video : सोशल मीडियावर मुंबई लोकल ट्रेनचे अनेक व्हिडिओ पाहिला मिळतात. त्यातील सर्वात ट्रेंड होतात ते महिलांच्या डब्ब्यातील व्हिडिओ...

Dec 18, 2022, 11:52 AM IST

Viral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक!

Viral Video : नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती.

Dec 16, 2022, 06:21 PM IST

मैदानाला चक्कर घेत विराट कोहलीला मारली घट्ट मिठी; डबल सेंच्युरीनंतर खूश Ishan Kishan ने केलं असं...

बागंलादेश आणि भारत (IND vs BAN 3rd ODI) यांच्याविरूद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 126 बॉल्समध्ये त्याने तुफान द्विशतक जडलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने सेलेब्रेट केलेल्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. 

Dec 10, 2022, 04:06 PM IST

Video : मुख्यमंत्री Shinde, उपमुख्यमंत्री Fadnavis यांना पाहून 'तो' व्यक्ती झाला वेडापीसा...

Viral Video : सोशल मीडियावर (Social media) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल (video viral) होतो आहे. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला का? 

Dec 9, 2022, 11:24 AM IST

Video : आत्मविश्वास असावा तर असा! तरुण चक्क टॉवेल गुंडाळून Metro मध्ये...

Viral Video : गेल्या काही वर्षांपासून तरुणाईला सोशल मीडियाचं वेड लागलं आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही. सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तरुणाई कुठल्याही थराला जाते.

Dec 9, 2022, 10:18 AM IST

Video : ...आणि अचानक टीसी लाकड्याचा ठोकळ्यासारखा खाली कोसळला

Viral Video : रेल्वे आणि प्लॅटफॉर्ममध्ये मुलगी अडकल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता रेल्वे प्लॅटफॉर्मवरील असाच एक हृदयाचे ठोके चुकविणारा व्हिडिओ नेटकऱ्याचे लक्ष वेधून घेतं आहे. 

Dec 9, 2022, 09:28 AM IST

You Tube First Video : कोणी लावला युट्यूबचा शोध; तिथं पोस्ट करण्यात आलेला पहिला Video तुम्ही पाहिला?

आज मोबाईल हातात घेतला की, त्यामध्ये लगेचच आपला हात काही अॅप्स Open करण्यासाठी सर्रास जातो. यातलंच एक अॅप म्हणजे, YouTube. 

Dec 8, 2022, 02:59 PM IST