सोशल नेटवर्किंगवरचा तो मेसेज रघुराम राजन यांचा नाही तर आव्हाडांचा
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर त्यावर सोशल नेटवर्किंगवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 14, 2016, 11:04 AM IST'मराठा असल्याने माझा छळ'
अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नावे, 'व्हॉट्स अप' वर संदेश पाठवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र यावर विठ्ठल जाधव यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र यावरून पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Nov 8, 2016, 11:56 AM ISTवरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस!
मागच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न बरसल्यामुळे यावर्षी मात्र चांगला पाऊस पडावा यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. व्हॉट्स अॅपवरही वरुण राजाला आवाहान करणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे.
Jun 24, 2016, 11:22 PM ISTएकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Jun 1, 2016, 06:27 PM IST