Video : 'मी प्रेग्नेंट नाही...' न्यूज अँकरने Live Tv वर ट्रोलर्सची केली बोलती बंद
Trending News : कॅनेडियन न्यूज अँकर लेस्ली हॉर्टनने लाइव्ह टीव्हीवर तिला ईमेल पाठवून ट्रोल केलं आहे. त्यानंतर तिने जे ही उत्तर दिलं त्याने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Dec 9, 2023, 09:10 PM ISTViral News : 2 इंचची किंमत 1 कोटी 45 लाख! या व्यक्तीने केली जगातील सर्वात वेदनादायक सर्जरी
Viral News : सोशल मीडियावर एफरसन कोश नावाच्या व्यक्तीने वेदनादायक ऑपरेशनचा अनुभव नेटकऱ्यांनी शेअर केला आहे. 2 इंचासाठी त्याने 1 कोटी 45 लाख रुपये घालवले आहेत. पण आता त्याला खूप पश्चाताप होतोय.
Dec 8, 2023, 08:05 PM IST
पत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे 'सिक्रेट लाइफ'; फोटो पाहून बसला एकच धक्का
Trending News In Marathi: महिलेने आत्महत्या केली. पत्नीच्या आत्महत्येने खचलेल्या पतीने तिच्यावर पुस्तक लिहायला सुरुवात केली. मात्र त्याचवेळी त्याला तिचे भयानक सत्य समजले आहे.
Dec 6, 2023, 12:39 PM ISTWeird Tradition : 'या' ठिकाणी लोक जिंवतपणी करतायत अंत्यसंस्काराची तयारी, नेमकं काय आहे प्रकरण जाणून घ्या
Weird Tradition : हे काय सुरु आहे या देशात लोक जिंवतपणीच आपल्याच अंत्यसंस्काराची तयारी करत आहे. ते कबर, कपडे अगदी कफनदेखील खरेदी करत आहेत.
Dec 5, 2023, 09:55 PM IST
दचकलात ना! ‘वन नाईट स्टँड’ नंतर बाब्याने दिला बेबीला जन्म; वैज्ञानिकदृष्ट्या हे शक्य झालं कसं?
Man one night stand got pregnant : निसर्गाच्या प्रस्थापित नियमांच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेत एका पुरूषाने चक्क एका मुलीला जन्म दिल्याची घटना समोर आली होती. वैज्ञानिकदृष्ट्या हे कसं काय शक्य झालं? पाहुया...
Dec 4, 2023, 06:46 PM ISTWeird News : चित्त्यांना साप खायला का आवडते? विषाचा त्यांच्या शरीरावर परिणाम होत नाही का? जाणून घ्या धक्कादायक तथ्य
Weird News : साधारणपणे, इतर प्राण्यांना सापासारख्या प्राण्यांपासून दूर राहणे योग्य वाटतं. साप आपल्या भक्ष्याला गुदमरून किंवा विष वापरुन मारतो. मग तरीदेखील चित्ता सापाची शिकार का करतो?
Dec 4, 2023, 05:29 PM IST'इतके पैसे येतात कुठून'; 'कच्चा बादाम' फेम अंजलीनं मुंबईत घर खरेदी करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Kacha Badam Viral Viral : 'कच्चा बदाम' फेम अंजलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे.
Dec 3, 2023, 06:32 PM ISTजंगलाचा देवदूत म्हणून ओळखला जातो 'हा' प्राणी; Video पाहून तुम्हीही म्हणाल 'अद्भूत'
Sifakas- Angels of the forest Video: जंगतालीत हा प्राणी देवदूत म्हणून ओळखला जातो. कारण या प्राण्यामध्ये अद्भूत क्षमता असते. जाणून घेऊया या प्राण्याचे वैशिष्ट्ये
Dec 3, 2023, 12:09 PM ISTइलेक्ट्रिकनंतर आता बिअरवर चालणार कार? एका बिअरमध्ये 'इतकी' किमी धावणार
Viral News : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे लोकांचा कल आता इलेक्ट्रीक गाड्याकडे वळला आहे. पण आता चक्क बिअरवर गाड्या धावणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Dec 3, 2023, 09:44 AM ISTआपल्या आनंदाला प्राधान्य देत केलेली 'ती' कृती पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक; 8.4 मिलियन लोकांनी पाहिला VIDEO
Viral Blad Man Video: सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओ हा जोरात व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी त्याच्या डोक्यावर एकही केस नाही तरीही एक इसम हा बसमध्ये बसून केस विंचरायची कृती करताना दिसला. त्यावर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत.
Dec 2, 2023, 09:35 PM ISTWinter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...
Dec 2, 2023, 12:09 PM ISTनवरदेव फक्त घोडीवरच का बसतो? अन् तेही पांढरीच घोडी का?
Wedding Rituals : हिंदू धर्मात लग्नात नवरदेव घोडीवर बसतो आणि आपल्या नवरीला घेऊन जाण्यासाठी येतो. तेही शुभ्र पांढऱ्या घोडीवर...पण तुम्ही कधी विचार केला का? नवरदेव मग तो घोड्यावर का येत नाही? 99 टक्के यांचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल.
Dec 2, 2023, 10:42 AM ISTViral Video : आश्चर्यकारक! फ्लाइटमध्ये अचानक छतातून पडायला लागला पाऊस, प्रवासी झाले सैरभैर
Air India Flight Video : एअर इंडियाच्या फ्लाइटचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये फ्लाइटमध्ये छतातून अचानक पाणी पडायला लागलं.
Dec 1, 2023, 12:14 PM ISTभारतातील सर्वात महागडी भाजी कोणती माहिती आहे का? कितीही प्रयत्न केले तरी देता येणार नाही उत्तर
आपल्यातील प्रत्येकजण रोज भाज्या खातं. त्यामुळेच भाज्यांचे भाव वाढले की सर्वसामान्य चिंतित होता. पण तुम्हाला भारतातील सर्वात महागडी भाजी कोणती आहे हे माहिती आहे का?
Nov 30, 2023, 03:16 PM IST
अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...
अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...
Nov 30, 2023, 03:09 PM IST