स्विमसूट घालून रॅम्प वॉकवर उतरली अन् जिंकली प्रेक्षकांची मनं! कोण आहे ही प्लस साइज मॉडेल?
Jane Dipika Garrett : सध्या सर्वत्र मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेची चर्चा सुरू आहे. या स्पर्धेत जेन दीपिका गॅरेट नावाची प्लस साइज मॉडेल देखील सहभागी झाली आहे. अलीकडे, एल साल्वाडोरमध्ये मिस युनिव्हर्स 2023 स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत जेनला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.
Nov 18, 2023, 05:58 PM ISTजबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं; बिबट्याचा 8 वर्षांच्या मुलावरील हल्ल्याचा धक्क्दायक VIDEO VIRAL
Leopard Attack Video : रात्रीच्या शांतेत बिबट्या गावात मुक्तपणे फिरत होता. तेवढ्यात त्याची नजर एका चिमुकल्यावर पडली, त्याने हळूच त्या मुलावर हल्ला केला त्याला जबड्यात धरलं, फरफटत जंगलात नेलं, अन् मग
Nov 18, 2023, 03:16 PM ISTचार वर्षात 3 लग्न! पत्नीला वैतागून पतीने गाठलं पोलीस स्टेशन
तिने चार वर्षात 3 लग्न केलं, एवढंच नाही तर तिने तिन्ही पतींच्या जे काही कृत्य केलं. त्याने पत्नीच्या कृत्याला वैतागून पतीने पोलीस स्टेशन गाठलं आहे.
Nov 18, 2023, 01:11 PM ISTVIDEO : लाटांच्या तडाख्यानंतर भरसमुद्रात उलटली प्रवाशांची बोट; पाण्यात उडी मारताच...
Viral Video : बहमासला भेट देणाऱ्या काही प्रवाशांसोबत काही दिवसांपूर्वी घडलेली एक घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांना घेऊन जाणारी बोट भरसमुद्रात उलटल्याने मोठा अपघात घडला होता.
Nov 18, 2023, 01:10 PM ISTदुबईत राहणाऱ्या भारतीयाचे एका रात्रीत नशीब फळफळले; खात्यात आले 45 कोटी, काय घडलं नेमकं?
Indian Man Wins Lottery In UAE: भारतातील एका व्यक्तीचे दुबईत नशीब उजळले आहे, एका लकी ड्रॉमध्ये त्याला 45 कोटींची लॉटरी लागली आहे.
Nov 17, 2023, 01:44 PM ISTजगातील सर्वात घातक पक्षी, समुद्रातही करतो शिकार
World's Most Dangerous Bird: पक्षी घातक असतात का? तुम्हालाही पडलाय का प्रश्न? जगातील सगळ्यात घातक पक्षी विषयी जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Nov 17, 2023, 01:42 PM ISTपोटदुखीला कर्करोग समजला, गुगलवर लक्षणं सर्च केली अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल...
Trending News Today: एका तरुणाला पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र, त्याच्या मनात वेगळीच भीती बसली अन् त्याने...
Nov 17, 2023, 01:12 PM ISTभारतातील सर्वाधिक नागरिक वापरतात हे कॉमन पासवर्ड, या यादीत तुमचा तर पासवर्ड नाहीये ना?
Most Common Password In India: मोबईलमधील डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड हा खूप महत्त्वाचा आहे. पासवर्ड सुरक्षित ठेवण्यासाठी काय करालं.
Nov 16, 2023, 03:41 PM ISTसारा जेव्हा आजारी वडिलांसोबत पोहोचली शाळेच्या कार्यक्रमात अन् मग...
Trending News : सारा केट नावाच्या तरुणीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये शाळेतील एका कार्यक्रमात ती आजारी वडिलांसोबत सहभागी झाली होती. वडिलांच्या आजाराविषयी जाणून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
Nov 15, 2023, 10:36 PM ISTडोसा बनवण्याआधी खराट्याने साफ केला तवा; VIDEO पाहून नेटकरी संतापले, म्हणाले 'हा तर हाय-टेक ऑईली डोसा'
बंगळुरुतील एका रेस्तराँमध्ये हाय-टेक डोसा तयार केला जात असतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. पण या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Nov 15, 2023, 04:38 PM IST
Mumbai Local Video : संसाराची तुच जननी! एका आईने दिलं दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण, धावत्या लोकलमध्ये बाळाचा जन्म
Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ट्रेनमधील एक खूप सुंदर व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. एका आईन दुसऱ्या आईला मातृत्वाचं गोड क्षण दिवाळीच्या दिवसात दिलं आहे.
Nov 15, 2023, 04:29 PM ISTViral News : 6 बायकांचा एकुलता एक नवरा! पत्नींना खूश ठेवण्यासाठी रोज रात्री संकोच होतो पण तो करतो 'हे' काम
Treding news : ब्राझीलमध्ये राहणारा 6 बायकांचा एकुलता एक नवरा आज पुन्हा चर्चेत आला असून तो बायकांना खूश ठेवण्यासाठी खास जुगाड केला आहे.
Nov 14, 2023, 11:57 PM ISTViral News : जगातील सर्वात धोकादायक जमात! कपडे घालत नाही आणि माकडं खातात...
Trending News : या जगात असंख्य जमात राहतात. जेवढ्या जमाती तेवढ्या परंपरा आणि चालीरिती आहेत. जगातील सर्वात धोकादायक जमातीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या जमातीत लोक कपडे परिधान करत नाही आणि माकडं खातात.
Nov 14, 2023, 03:58 PM ISTVideo : तरुणी झोपली, रात्री आला बॉयफ्रेंडचा फोन मग आईने 'जान'चा फोन उचलला अन्...
Viral Video : सोशल मीडिया हा असंख्य व्हिडीओ खजिना आहे. मनोरंजनासोबत असंख्य धक्कादायक आणि अवाक् असे व्हिडीओ पाहिला मिळतात. ती रात्री शांत झोपली होती, अचानक मोबाईलवर लव्हचा फोन आला आणि तो फोन उचलला आईने मग...
Nov 13, 2023, 06:20 PM IST
Video : दहशत! सर्कसमधून पळालेला सिंह जेव्हा रस्त्यावर येतो...
Viral Video : सर्कसमधून एक सिंह निसटला, तो रस्त्यावर आल्यानंतर लोकांची धावपळ सुरु झाली. सिंहाच्या दहशतीमुळे लोक घरात लपून बसले...
Nov 13, 2023, 01:15 PM IST