viral on social media

महिलेच्या आकाराच्या या फुलामागचं काय आहे सत्य ?

जगभरात फुलांचे विभिन्न प्रकार आढळतात. काही फूल त्यांच्या आकारामुळे अधिक सुंदर आणि आकर्षित दिसतात. सध्या असंच एक फूल व्हायरल होतय. ज्या फुलाला नारी फूल किंवा लियाथाम्बरा असं म्हटलं जातं. हे फूल एका नेक्ड महिलेच्या आकारासारखं आहे. पण याबाबतच्या सत्यते बाबत अजून काहीही माहिती नाही.

Jun 28, 2016, 11:17 PM IST