viral polkhol

Fact Check In Viral Polkhol Viral Message Of Theft In Mobile Phone PT2M52S

Fact Check | तुमच्या मोबाईलमध्ये दरोडेखोर? काय आहे सत्य?

Fact Check In Viral Polkhol Viral Message Of Theft In Mobile Phone

Jul 18, 2022, 11:00 PM IST
Fact Check Viral Video Of Lord Vishnu And Lakshmi Mata On Shesh PT2M38S

Fact Check | पुरात अवतरली भगवान विष्णूंची मूर्ती?

Fact Check Viral Video Of Lord Vishnu And Lakshmi Mata On Shesh

Jul 17, 2022, 01:30 PM IST

Fact Check : तुम्ही कधी खाल्लंय न वितळणारं आईस्क्रीम?

बातमी आहे एका (Ice Cream) आईस्क्रीमची. तुम्ही कधी आगीतही न वितळणारं आईस्क्रीम खाल्लंय का? 

Jul 15, 2022, 10:13 PM IST

Fact Check : जीवघेणा स्टंट, जीवावर बेतला

बातमी आहे तुम्हाला सावध करणारी. आज आम्ही असा व्हिडिओ दाखवणार आहोत तो व्हिडिओ पाहा आणि तुमच्या मुलांना समज द्या.

 

Jul 15, 2022, 12:02 AM IST

Viral Video : पुलावरून गाडी नेली, पाण्यात वाहून गेली

जसजशी ही गाडी पुढे जात होती तसं तसं तिच्यावरचं संकट वाढत जात होतं.  

Jul 13, 2022, 08:53 PM IST

Fact Check : समुद्र किनाऱ्यावरील मस्ती जीवावर बेतली

तुम्ही जर पावसात बीचवर जात असाल तर ही बातमी पाहा आणि सावध व्हा. कारण, समुद्र किनाऱ्यावर मस्ती करणं पर्यटकांच्या जीवावर बेतलंय.

Jul 12, 2022, 10:58 PM IST

Fact Check : पुरात अवतरली भगवान विष्णूची मूर्ती? सोशल मीडियात मूर्तीचा व्हिडिओ व्हायरल

पुराच्या पाण्यात शेषनागावर विराजमान असलेली भगवान विष्णूची मूर्ती अवतरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतोय.

Jul 12, 2022, 09:04 PM IST

Fact Check : वीज कोसळण्यापूर्वीच कळणार?

वीज कोसळण्यापूर्वी 15 मिनिटं आधी मोबाईलवर माहिती मिळणार आहे. असं एक अॅप विकसित करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.

Jun 21, 2022, 11:49 PM IST

Viral Video : बिबट्याची मुसंडी, सायकलस्वाराची घाबरगुंडी

सायकलस्वारावर बिबट्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आणि पाहणा-यांच्याही काळजाचा ठोका चुकला.

Jun 17, 2022, 11:39 PM IST

Fact Check : कार चालवताना तुम्ही संमोहित व्हाल?

गाडी चालवताना चालकांना संमोहित केलं जात असल्याचा दावा केला जात आहे.

Jun 16, 2022, 11:00 PM IST

Fact Check : चालत्या रिक्षातून बाळ पडलं रस्त्यावर, बाळासाठी ट्रॅफिक पोलिसाने जीव घातला धोक्यात

आजूबाजून वेगानं गाड्या चालल्या होत्या. ट्रॅफिक पोलीस वाहतूक नियंत्रण करत होता. त्याचवेळी या ट्रॅफिक पोलिसाचं लक्ष बाळाकडे जातं.

Jun 15, 2022, 11:49 PM IST

Fact Check : धावत्या मेट्रो ट्रेनवरून स्टंटबाजी

Fact Check : धावत्या मेट्रोमधून 7 ते 8 जण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Jun 14, 2022, 09:57 PM IST

Fact Check : पॅराग्लायडिंग करतानाचा गरुडाचा व्हीडिओ व्हायरल

एक व्यक्ती शेकडो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करत असताना अचानक हवेत गरूड आलं आणि या गरूडानं जे केलं ते पाहून तुम्हीही हैराण व्हाल.
 

Jun 10, 2022, 10:34 PM IST

Fact Check : भारतात छापली 10 हजारांची नोट?

दावा आहे की दोन हजारानंतर आता 10 हजारांची नोट चलनात आलीय. तशी नोट व्हायरल करून हा दावा करण्यात आल्याने अनेकांना या नोटेबद्दल उत्सुकता आहे.

Jun 9, 2022, 11:47 PM IST

Fact Check : मोबाईल लाईटचा तुमच्या नजर आणि त्वचेवर परिणाम?

मोबाईलच्या निळ्या लाईट्समुळे वेळेआधीच तुम्ही वयोवृद्ध होऊ शकता असा दावा करण्यात आलाय.

Jun 8, 2022, 10:33 PM IST