व्हिडिओ:राष्ट्रपती पदासाठी अस्वलानेही केले मतदान
रशियात राष्ट्रपती पदासाठी रविवारी मतदान पार पडले. त्याचा निकालही लागला. व्लादिमीर पुतीन पुन्हा एकदा राष्ट्रपती बनले. पण, या सर्व घडामोडीत एका अस्वल मात्र भलतेच चर्चेत आले. या अस्वलाचा व्हिडिओही समाजमाध्यमांवर भलताच व्हायरल होत आहे.
Mar 20, 2018, 05:58 PM ISTऐतिहासिक विजय: रशियाची सूत्रे चौथ्यांदाही पुतीन यांच्याकडेच!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यावर देशाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष पदासाठी झालेल्या निवणुकीचा निकाल रविवारी आला. या निकालात पुतीन यांना सहा वर्षांसाठी देशाचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी मिळाली आहे.
Mar 19, 2018, 08:30 PM ISTब्रिटन-रशिया पुन्हा आमनेसामने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 15, 2018, 11:03 AM IST... म्हणून रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी बर्फाच्या पाण्यात मारली डुबकी
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नेहमी आपल्या अनोख्या कामांसाठी ओळखले जातात. वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते नेहमी चर्चेत असतात.
Jan 20, 2018, 01:18 PM ISTरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन घेणार राजकारणातून संन्यास?
महासत्ता अमेरिकेला टक्कर देणाऱ्या आणि जगातील दुसरी महासत्ता असे बिरूद एकेकाळी मिळवणाऱ्या रशियाच्या राजकारणात लवकरच नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Nov 19, 2017, 04:25 PM ISTतेल, गॅस क्षेत्रात सहकार्य करण्याचा भारत, रशियाचा संकल्प
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात सोमवारी विशेष संवाद झाला. या वेळी तेल आणि गॅस क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचा उभय देशांनी संकल्प केला. पुतीन आणि मोदी हे ब्रिक्स देशांच्या परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यानच दोन्ही देशांमध्ये ही चर्चा झाली.
Sep 4, 2017, 05:20 PM ISTमोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....
आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो.
May 17, 2017, 04:49 PM ISTब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान मोदींनी मिळवलं मोठं यश
गोवामध्ये सुरु असलेल्या ब्रिक्स सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक मोठं यश जे मिळालं आहे ते म्हणजे पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्द्यावर घेरतांना चीनने दिलेली साथ. पीएम मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना दहशतवादावर बोलण्यास भाग पाडलं.
Oct 16, 2016, 08:29 PM ISTभारताचं समर्थन करत रशियाने उडवली पाकिस्तानची झोप
पाकिस्तानला पुन्हा एकदा लक्ष्य करत आणखी एका देशाने सुनावलं आहे. अमेरिकेनंतर रशियाने भविष्यात कोणत्याही प्रकारचे लढाऊ विमान देण्यास नकार दिला आहे.
Oct 16, 2016, 06:29 PM ISTरशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन येणार भारतात
गोवा येथे 14 ते 17 ऑक्टोबर दरम्यान ब्रिक्स देशांचं संम्मेलन होणार आहे यामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देखील सहभागी होणार आहेत.
Oct 11, 2016, 04:23 PM ISTगद्दाफीला पुतिनशी असंही नातं जोडायची इच्छा होती...
लीबियाचा दिवंगत हुकुमशाह मुअम्मार गद्दाफी याच्या माजी सल्लागारांनी एक आश्चर्यकारक गौप्यस्फोट केलाय. रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतिन यांच्या एका मुलीसोबत आपल्या दुसऱ्या मुलाचा विवाह करण्याची गद्दाफींची इच्छा होती, असं त्यांनी उघड केलंय.
Jan 2, 2016, 12:49 PM ISTगेल्या ५०० वर्षांपासून जिवंत आहेत राष्ट्रपती पुतिन!
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुन्हा एकदा चर्चेत आलेत. जगातील शक्तिशाली व्यक्ती म्हणून नव्हे तर वेगळ्याच कारणांसाठी ही चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यांबद्दल सोशल मीडियावर बातमी व्हायरल होते. मिळालेल्या वृत्तानुसांर, शक्तिशाली राष्ट्रपती पुतिन ५०० वर्षांपासून जिवंत आहेत. याबाबत सोशल मीडियावर फोटोही व्हायरल झालेत. या पोस्टमध्ये पुतिन यांची तुलना कधी मोनालिसा यांच्या चित्राशी तर रशियन सैनिकांशी केली जातेय.
Dec 18, 2015, 12:35 PM ISTरशियाचं विमान कसं उडवलं 'आयसिस'नं केलं प्रसिद्ध
रशियाचं प्रवासी विमान स्फोटानं उडवून देण्यासाठी वापरलेल्या बॉम्बचे फोटो 'आयसिस'नं प्रसिद्ध केलेत.. एका कोल्ड्रिंकच्या टीनमध्ये स्फोटक लपवल्याचा दावा 'आयसिस'कडून करण्यात आलाय.
Nov 19, 2015, 09:17 AM ISTपॅरिस हल्ल्यानंतर भारतातही हाय अलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:32 PM ISTआयसिसच्या खात्म्यासाठी रशिया-फ्रान्ससह संपूर्ण जग एकटवलं!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 18, 2015, 12:30 PM IST