अंदाज ४८ मतदारसंघांचे... ईव्हीएममध्ये दडलंय काय?
राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे ला आहे. त्याआधीच आमचे रिपोर्टर, इतर काही व्यक्ती आणि झालेलं मतदान, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणे यावरुन मी काही अंदाज वर्तविले आहेत. हे अंदाज आहेत. त्यामुळे चुकूही शकतील. मात्र बहुतेक अंदाज हे बरोबर येतील असा विश्वास वाटतोय.
May 6, 2014, 06:48 PM ISTदहा प्रमुख लढती : मोदी, सोनिया गांधी, अडवाणींचे भवितव्य पणाला
देशात सातव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. या टप्प्यात 7 राज्य आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातल्या 89 मतदारसंघांचा समावेश आहे. आज दहा महत्वाच्या ठिकाणी दिग्गज उमेदवार असल्याने त्यांच्याकडे लक्ष लागले आहे. या ठिकाणी किती टक्के मतदान होते, याची उत्सुकता आहे.
Apr 30, 2014, 10:22 AM ISTपाहा, मतदार यादीतून कशी वगळली मुंबईकरांची नावं...
गुरुवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानावेळी हजारो जणांची नावं नसल्याचा घोळ समोर आला असला तरी मतदार यादीतून नाव वगळण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं २०१२ पासूनच सुरु केली होती.
Apr 25, 2014, 10:02 PM ISTनाशिकमध्ये अडीच लाख मतदारांची नाव गायब
नाशिकमध्ये मतदार यादीत घोळ असल्याचं म्हटलं जातंय. प्राथमिक माहितीनुसार मतदार यादीतील अडीच लाख लोकांची नाव नाहीत.
Apr 24, 2014, 01:26 PM ISTडबल व्होटींग... मतदानाचा `कानडा गेम`
पुणे-अमरावतीतील हजारो मतदारांची नावं मतदारयादीतून गायब आहेत. याउलट कुलाब्यातील अनेक मतदारांची नावे कर्नाटकातील मतदार याद्यांमध्येही नोंदली गेलीत. गेली अनेक वर्षे हे मतदार महाराष्ट्र आणि कर्नाटकात डबल व्होटिंग करतायत.
Apr 19, 2014, 12:20 PM ISTपुणेकर फेरमतदानाच्या मागणीसाठी आग्रही
पुण्यात मतदारयाद्यांमधल्या घोळाच्या विरोधात उपोषणाला बसलेले भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांनी उपोषण मागे घेतले आहे.
Apr 19, 2014, 11:44 AM ISTअसं एक गाव आहे तिथं झालं 97 टक्के मतदान
2014च्या लोकसभा निवडणुकीत मतदानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यावेळी लोकसभा निवडणुकीत 97 टक्के मतदान झालेलं गाव कोणतं तुम्हाला माहीत आहे का? हे आदर्श गाव महाराष्ट्रातच आहे. त्याच नाव आहे हिवरेबाजार.
Apr 18, 2014, 06:13 PM ISTपुण्यात गायब तर मुंबईत दोनदा मतदार यादीत नावे
पुण्यामध्ये मतदारयादीतला गोंधळ आपण पाहिला. लाखो मतदारांची नावं गायब करण्याची करिष्मा सरकारी यंत्रणेनं दाखवला. आता झी मीडियाने एक धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. हा गौप्यस्फोट पाहून सरकारी यंत्रणेचे डोळे उघडल्याशिवाय राहणार नाहीत. पुण्यात आणि अमरावतीत हजारो मतदारांची नावं गायब करणा-या यंत्रणेनं मुंबईतील काही मतदारांवर मात्र मोठी कृपादृष्टी दाखवलीय. दोनदा नावे मतदार यादीत असल्याचे स्पष्ट झालेय.
Apr 18, 2014, 05:35 PM ISTमंदिरात अंतरात `मतदार` नांदताहे!
नाशिक जिल्ह्यातील राजकीय पुढारी सध्या कुठलाही छोट्यातल्या छोट्या धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. गेल्या आठ दिवसांपासून लोकांमध्ये सहभागी होण्याचा सिलसिला आजही सुरु आहे.
Apr 16, 2014, 09:53 AM ISTसोलापूर, माढा मतदार संघात `अजब गोंधळ`
माढाचे महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडीओ क्लिप आर आर पाटील यांनी सांगलीत पत्रकारांना ऐकवली. तर सोलापूर लोकसभा मतदार संघातील मोहोळ विधानसभा निवडणूक अधिका-यांनं निवडणूकीच्या प्रशिक्षण शिबिरात दारु पीऊन गोंधळ घातला.
Apr 16, 2014, 09:22 AM ISTमतदानासाठी ओळखपत्रांचे पर्याय वाढवले
निवडणूक ओळखपत्र उपलब्ध नसले तरीही मतदारांना विविध ११ छायाचित्र असलेल्या ओळखपत्रांपैकी कोणतेही 1 ओळखपत्र दाखवून मतदारांना मतदान करता येणार आहे.
Apr 9, 2014, 04:15 PM ISTनिवडणुकांच्या काळात `डिटेक्टीव्ह` एजन्सी फॉर्मात!
`प्रेमात आणि युद्धात सगळं काही क्षम्य असतं...` असं म्हणतात आणि निवडणुका म्हटल्या की, त्या काही युद्धापेक्षा कमी नसतात. युद्धामध्ये शत्रूच्या गोटातील माहिती काढण्यासाठी गुप्तहेरांची मदत घेतली जाते.
Mar 20, 2014, 09:47 AM ISTशेवटच्या दिवशी मतदार झाले जागे!
राज्यामध्ये रविवारी राबवण्यात आलेल्या विशेष मतदार नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळालाय. एकाच दिवशी तब्बल ६ लाख ८८ हजार नागरिकांनी मतदार नोंदणी केलीय.
Mar 12, 2014, 12:18 PM ISTमुंबईत केवळ लोंढे वाढतायत, `मतदार` नाही!
मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Feb 19, 2014, 06:21 PM ISTमनसे म्हणतंय... रद्दी द्या रद्दी!
दुष्काळात होरपळणा-या जनतेला मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावलेत. यासाठी नवनवीन कल्पना ते राबवताना दिसतायत. मुंबईत मनसेच्या लोकप्रतिनिधीने राबविलेल्या संकल्पनेनं तर अनेकांच्या भुवयाच उंचावल्यात...
Mar 14, 2013, 08:43 PM IST