Weekly Numerology : 'या' लोकांच्या जीवनात आनंद आणि शांतीचा शुभ संयोग! कसा असेल हा आठवडा तुमच्यासाठी?
Saptahik Ank jyotish 11 To 17 march 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 04 मार्च ते 10 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Mar 10, 2024, 04:46 PM ISTWeekly Horoscope : सूर्य आणि राहूच्या संयोगामुळे ग्रहण योग! 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार शुभ
Saptahik Rashi Bhavishya 11 To 17 March 2024 : मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सूर्य मीन राशीत संक्रमण करणार आहे. मीन राशीत आधीपासून राहू विराजमान आहे. अशास्थितीत मीन राशीत सूर्य राहूच्या संयोगातून ग्रहण योग निर्माण होणार आहे. त्यासोबत या आठवड्यात मंगळाचे संक्रमण कुंभ राशीत होणार असून शुक्र आणि मंगळाचा प्रभावी संयोग होणार आहे. या ग्रहांच्या संयोग काही राशींसाठी सकारात्मक ठरणार आहे.
Mar 10, 2024, 03:44 PM ISTWeekly Numerology : 'या' अंकांच्या लोकांसाठी मार्चचा पहिला आठवडा असेल शुभ, त्यांच्यावर बरसणार भोलेनाथाची कृपा
Saptahik Ank jyotish 04 To 10 march 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 04 मार्च ते 10 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Mar 3, 2024, 03:52 PM ISTWeekly Tarot Horoscope : त्रिग्रही योगामुळे काही राशींचं नशीब फळफळणार, साप्ताहिक टॅरो कार्डमधून जाणून घ्या तुमच्या नशिबात काय आहे?
Weekly Tarot Horoscope Prediction 04 To 10 march 2024 in Marathi : मार्च महिन्याचा पहिला आठवड्यात कुंभ राशीमध्ये त्रिग्रही योग निर्माण होणार आहे. शुक्र, शनि आणि सूर्य एकत्र येणार आहेत. अशा स्थितीत टॅरो कार्डनुसार मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या.
Mar 3, 2024, 12:45 PM ISTWeekly Numerology : या भाग्यशाली अंकांना हा आठवड्यात आर्थिक लाभाचा, जाणून घ्या साप्ताहिक अंकशास्त्राचे अंदाज
Weekly Numerology 26 February to 03 March : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 26 फेब्रुवारी ते 03 मार्च हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Feb 24, 2024, 01:30 PM ISTWeekly Numerology : 'या' मूलांक असलेल्या लोकांना होणार धनलाभ, जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 4 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Feb 4, 2024, 12:53 PM ISTWeekly Numerology : या आठवड्यात कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या साप्ताहिक अंक राशिभविष्य
Weekly Numerology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मुलांक हा 2+4 = 6. 6 हा तुमचा मूलांक असणार आहे. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
Jan 28, 2024, 05:15 PM IST