तुम्हाला वजन कमी करायचेय ! हे बदल करा, झपाट्याने Weight होईल कमी
Weight Loss Tips: आज-काल आपण वेळेवर जेवण घेत नाही. बदलती जीवनशैली त्याला कारणीभूत आहे. त्यामुळे होते काय की, तुमचे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे काही जण वजन कमी करण्यासाठी धडपड करत असतात. कोणी व्यायामाला प्राधान्य देतो. पण काही पथ्यपाणी पाळले तर वजन कमी होण्यास मदत होते. आजकाल बहुतेक लोक वाढत्या वजनाने त्रस्त असतात. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळे उपायही अवलंबतात. पण तरीही वजन कमी होत नाही, जर तुम्हीही तुमच्या लठ्ठपणाने हैराण असाल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यात काही छोटे बदल करुन सहज वजन कमी करु शकता.
May 16, 2023, 03:31 PM ISTकाय? टेस्टी टेस्टी Panipuri आरोग्यासाठी असते फायदेशीर? जाणून घ्या जबरदस्त फायदे
Pani Puri Benefits : वजन कमी करणारे, डाएट करणारे, चमकदार चाट यांसारख्या गोष्टी खाणे अनेकजण टाळतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर नसल्याचे अनेकजण मानतात. पण चविष्ट, नाव एकच तोंडाला पाणी सुटेल आशी पाणीपुरी खूप आरोग्यदायी आहे, असे तुम्हाला कुणी सांगितले तर खरं वाटले का?
May 14, 2023, 02:59 PM ISTMoong Dal Diet Plan For Weight Loss: तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग 10 दिवस फॉलो करा मूग डाळ डाएट प्लॅन
Moong Dal Diet Plan For Weight Loss: इथे प्रत्येकाला वाटतं आपलं वजन झपाट्याने कमी व्हावं.तुम्हाला 5 किलो वजन कमी करायचं आहे? मग आहारतज्ज्ञांनी 10 दिवस मूगडाळीचा डाएट प्लॅन सांगितला आहे.
May 11, 2023, 09:45 AM ISTडायबिटीज रुग्ण या 4 प्रकारांनी वजन कमी करु शकतात !
Weight Loss Tips For Diabetic: डायबिटीज समस्या देशांत चिंतेचा विषय झाली आहे. भारतात सुमारे 7.7 कोटी लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्यामुळे भारताची मोठी डोकेदुखी ठरत आहे.
May 10, 2023, 02:29 PM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTWeight loss: आता तुमचे आवडीचे पदार्थ खाऊनही होऊ शकतं तुमचं वजन कमी; डाएटचा 'हा' नियम पाळा
Weight loss: वजन कमी करताना अनेकदा डाएट फॉलो करायचं म्हणून आपल्याला नावडीचे पदार्ख खावे लागतात. मात्र आता असं होणार नाही. तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊन देखील वजन कमी करू शकता.
May 3, 2023, 06:48 PM ISTवजन कमी करण्याचा 80/20 स्मार्ट फॉर्म्युला, तुम्हाला माहितीये का?
Weight Loss Tips : कितीही प्रयत्न केले, पण वजन काही केल्या कमी होत नाहीये? त्या चिंतेनं जास्त ताण घेऊ नका... पाहा हा अनोखा आणि सोपा मार्ग....
May 3, 2023, 02:27 PM IST
वजन कमी करायचं? मग आहारात या फळांचा समावेश करा
Fruits For Weight Loss : वाढते वजन ही अनेकांची समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण गोष्टी करतात. काही खूप व्यायाम करतात तर काही आहारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण ठेवतात. पण तरीही अनेक लोकांचे वजन कमी होत नाही.
Apr 27, 2023, 04:10 PM ISTBelly Fat : आता 'ही' एक ट्रीक करेल तुमच्या पोटाचा घेर कमी; 15 दिवसांत दिसेल रिझल्ट
बेली फॅट कमी करण्यासाठी जर तुम्ही या पद्धतीचा अवलंब केलात तर तुम्ही सहजरित्या कॅलरीज आणि फॅट बर्न करू शकता. याचा परिणाम तुम्हाला काही दिवसांमध्येच दिसून येऊ शकतो, जर तुम्ही याला योग्य पद्धतीने फॉलो केलं तर..
Apr 21, 2023, 06:35 PM ISTVegetables For Weight Loss: वजन कमी करायचंय? मग आहारात 'या' 7 भाज्यांचा समावेश करा
Vegetables For Weight Loss: आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या आहारामुळे लठ्ठपणा वाढत जातो. लठ्ठपणामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक मार्ग अवलंबतात.
Apr 19, 2023, 05:51 PM IST
Health Tips : भात की चपाती? वजन कमी करण्यासाठी काय आहे उत्तम? जाणून घ्या 'या' गोष्टी
Weight Loss tips : वजन कमी करणे हे सोपं काम नाही पण आपल्याला वाटतं तितकं अवघड देखील नाही. वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. तरीदेखील अनेकांच्या वजनात काहीच फरक पडत नाही. अशा लोकांना नेमकं काय करावे ते जाणून घ्या...
Apr 13, 2023, 01:05 PM ISTCOVID-19 पासून Heart Attack पर्यंत अनेक आजारांपासून करा चिया सीड्सचे सेवन
सध्या सगळीकडे हे कोरोना आणि साथीच्या रोगांची चर्चा सुरु आहे. त्यासाठी आपलं आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. मग अशा वेळी आपण काय खायला हवं? असा प्रश्न तुम्हाला पण आहे का? जर तुम्हाला चिया सीड्सखाणं गरजेचं आहे. कारण त्यात ओमेगा-3, फॅटी अॅसिड, आयरन, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. आज आपण चिया सीड्स खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Apr 10, 2023, 07:09 PM ISTMango for Weight Loss: वजन कमी करायचं? मग उन्हाळ्यात या 4 पद्धतीने खा आंबा!
Weight Loss : उन्हाळा सुरू होताच सर्वजण आंब्याची आतुरतेने वाट पाहत असतात. अंबामध्ये व्हिटॅमिन ए, सी सोबतच कॉपर, झिंक, पोटॅशियम अशी अनेक खनिजे असतात. त्यामुळे उन्हाळ्यात कोणत्या प्रकारे आंबे खावेत जाणून घ्या...
Apr 5, 2023, 03:37 PM ISTउन्हाळ्यात वजन कमी करायचे असेल तर 'हे' 5 पदार्थ खा!
Weight Loss Food in Summer: वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा सर्वोत्तम ऋतू मानला जातो. या ऋतूमध्ये अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघतात. चरबी कमी करणे इतके सोपे नसले तरी उन्हाळ्याच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करून तुम्ही शरीरातील चरबी कमी करू शकता.
Apr 3, 2023, 04:08 PM ISTNavratri 2023 : नवरात्रीत उपवासाच्यावेळी 'या' टीप्स फॉलो करा, लगेच वजन कमी होईल!
Navratri 2023 : सध्या नवरात्रीत अनेक लोक उपवास करतात. मात्र, या उपवासाच्या दरम्यान, काही नियमांचे पालन केले तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. त्याचे तात्काळ अमलबजावणी करा. उपवासात काही आरोग्यदायी अन्नपदार्थ खाल्ल्याने अनारोग्यकारक गोष्टींपासून तुम्ही दूर राहाल.
Mar 28, 2023, 09:25 AM IST