अजबगजब परंपरा! 'असा' देश जिथे प्रसूतीवेळी महिलांना रडण्यास मनाई
Weird pregnecy Rituals:उत्तर नायझेरियाच्या हौसा समुदायाचे लोक प्रसुतीवेळी वेदना व्यक्त न करण्यासाठी महिलांवर दबाव आणतात. येथील फुला जमातीच्या मुलींना लहानपणापासूनच याबद्दल शिकवले जाते.प्रसूतीवेळी महिलांनी ओरडणं, दु:ख व्यक्त करणं त्यांची कमजोरी दर्शवते, असे मानले जाते. ओरडण्याने वेदना कमी होत नाहीत. त्यामुळे निमूटरणे वेदना सहन कराव्यात असे सांगितले जाते.
Jul 9, 2024, 11:39 AM IST'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात
Weird Rituals : जगाच्या कानाकोपऱ्यात असे अनेक जमाती आहेत, जिथे विचित्र चालीरीती आहे. त्याबद्दल जाणून तुम्हाला ही धक्का बसले. या जमातीत महिला, पुरुष करमेच्या वरती कपडे घालत नाही. शिवाय कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापले जाते.
Nov 20, 2023, 02:58 PM IST