west indies

अशाप्रकारे श्रीलंका टीम ठरली वर्ल्ड कप २०१९ साठी पात्र

२०१९ मध्ये खेळवल्या जाणा-या वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकेची टीम असणार की नाही, यावर चर्चा सुरू असतानाच श्रीलंकेला वर्ल्ड कपच्या अंतिम आठ टीम्समध्ये जागा मिळाली आहे.

Sep 20, 2017, 01:30 PM IST

आता या देशाकडून खेळणार हा भारतीय खेळाडू

पंजाबमधील मोहालीचा राहणारा सिमरनजीत सिंग आयर्लंड संघाकडून बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण करणार आहे. याच वर्षी मे महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केले होते. सिमरनजितच्या आधी, गुरिंदर संधू आणि इश सोढी या क्रिकेटपटूंनी दुसऱ्या देशाकडून क्रिकेट खेळण्यास सुरु केली होतं.

Sep 12, 2017, 05:02 PM IST

वेस्ट इंडिजच्या विजयानंतर सचिनने ब्रायन लाराला पाठवला खास SMS

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने वेस्ट इंडिजच्या विजयानंतर ब्रायन लाराला एक खास एमएमएस केला आहे.

Sep 6, 2017, 05:51 PM IST

VIDEO: १४० किलो वजनाच्या क्रिकेटरने लगावले ६ जबरदस्त सिक्सर

कॅरेबियन प्रिमियर लीग म्हणजेच CPL 20 मध्ये क्रिकेटर्स नव-नवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करत आहेत. या रेकॉर्ड्स दरम्यान वेस्ट इंडिजच्या एका प्लेयरची चर्चा सध्या जोरात होत आहे.

Sep 2, 2017, 10:22 PM IST

वेस्ट इंडिजचा इंग्लंडमध्ये इतिहास, १७ वर्षानंतर टेस्टमध्ये विजय

इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीमध्ये हरवून वेस्ट इंडिजनं इतिहास घडवला आहे.

Aug 30, 2017, 07:48 PM IST

२ वर्षानंतर गेलला इंडिजच्या वनडे टीममध्ये संधी

वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेल आणि मार्लन सॅम्युएल यांना वनडे सामन्यांसाठी संधी मिळाली आहे. विंडीजच्या संघात १५ खेळाडुंच्या यादीत यांना संधी देण्यात आली आहे. इंग्लंड विरुद्ध विंडिज ५ एकदिवसीय सामने होणार आहेत.

Aug 22, 2017, 12:00 PM IST

आठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये क्रिकेट परतणार, ही टीम करणार दौरा

तब्बल आठ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार आहे.

Aug 21, 2017, 08:07 PM IST

क्रिकेटच्या नव्या नियमामुळे धोनी, गेल आणि वॉर्नरला बसणार असा फटका

क्रिकेटच्या नव्या नियमांचा फटका टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे. 

Jul 19, 2017, 10:19 PM IST

महिला वर्ल्ड कप, पाइंट्स टेबल, भारताला किती गुण जाणून घ्या...

 महिला वर्ल्ड कप आता रंगतदार अवस्थेत आला आहे.  आतापर्यंत सहा संघाचे पाच सामने झाले असून दोन संघाचे सात सामने झाले आहेत. त्यामुळे आता पाइंट्स टेबल रंगतदार स्थिती आहे.

Jul 12, 2017, 07:40 PM IST

भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावांचे आव्हान...

 भारताच्या पूनम राऊतचे शानदार शतक आणि कर्णधार मिथाली राजच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियासमोर २२७ धावाचे आव्हान ठेवले आहे.  भारताचा हा सहावा सामना असून त्यातील चार सामने जिंकले आहे. 

Jul 12, 2017, 07:04 PM IST

मराठमोळ्या पूनम राऊतचे वर्ल्ड कपमध्ये शानदार शतक

 मराठमोळ्या पूनम राऊतने महिला विश्व चषकात ऑस्ट्रेलियाविरूद्ध शानदार शतक झळकावले आहे.  विश्व चषकात भारताकडून शतक झळावणारी ती पाचवी खेळाडू ठरली आहे. 

Jul 12, 2017, 06:13 PM IST

निवृत्तीवर बोलला क्रिस गेल

 वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज क्रिस गेलची भारताविरूद्ध झालेल्या एकमेव टी-२० मध्ये संघात पुनरागमन झाले. गेल एका वर्षांनंतर वेस्ट इंडिजच्या जर्सीमध्ये दिसला. गेल वेस्ट इंडिजकडून एप्रिल २०१६ मध्ये मैदानात उतरला होता. 

Jul 11, 2017, 04:00 PM IST

टी-२०मध्ये एकाच देशाविरुद्ध दोन शतके झळकावणारा लुईस ठरला पहिला फलंदाज

टी-२० क्रिकेटमध्ये ख्रिस गेल व्यतिरिक्त असा आणखी एक फलंदाज आहे ज्याच्या नावाने भारताचे गोलंदाज आता घाबरु लागलेत. ज्याचं नाव आहे एव्हिन लुईस. लुईसचे धावांचे वादळ काल सबिना पार्क मैदानावर पाहायला मिळाले. या वादळाचा भारतीय संघाला जोरदार तडाखा बसला. 

Jul 10, 2017, 10:36 AM IST

लुईसच्या वादळासमोर भारताचे लोटांगण

वेस्ट इंडिजचा सलामीवीरर एव्हिन लुईसच्या वादळासमोर भारताचा एकमेव टी-२० लढतीत टिकाव लागू शकला नाही. लुईसने केलेल्या १२५ धावांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने भारतावर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. 

Jul 10, 2017, 08:27 AM IST

LIVE SCORE : भारताचं वेस्ट इंडिजपुढे १९१ रन्सचं आव्हान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं १९०/६ रन्स बनवल्या आहेत.

Jul 9, 2017, 10:58 PM IST