भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-20 : LIVE SCORE
भारताविरुद्धच्या टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
Jul 9, 2017, 09:34 PM ISTटी - २० : भारत वि वेस्ट इंडिज यांच्यात एकमेव लढत
वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात आज एकमेव टी-२० सामना खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजच्या टी -२० संघात ख्रिस गेल, किरेन पोलार्ड, सुनील नरिने असे स्टार क्रिकेटर असणार आहेत. मात्र त्यानंतरही भारताचे पारडे जड वाटतेय.
Jul 9, 2017, 09:49 AM ISTविराट कोहलीने मोडला सचिनचा आणखी एक रेकॉर्ड
जमैकाच्या सबीना पार्क स्टेडियममध्ये भारताने पाचवी वनडे जिंकत वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका ३-१ने जिंकली. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा आणखी एक रेकॉर्ड मो़डला.
Jul 7, 2017, 09:24 AM ISTटीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध वन डे मालिका ३-१ने जिंकली
वेस्ट इंडिज विरोधातली पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका टीम इंडियाने ३-१ अशी जिंकली.
Jul 7, 2017, 07:46 AM ISTसीरिज जिंकण्यासाठी भारताला हव्या २०६ रन्स, पाहा LIVE SCORE
पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं भारतापुढे विजयासाठी २०६ रन्सचं आव्हान ठेवलं आहे.
Jul 6, 2017, 11:10 PM ISTवेस्ट इंडिजचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय, पाहा LIVE SCORE
पाचव्या वनडेमध्ये वेस्ट इंडिजनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये दोन्ही टीमनी कोणतेही बदल केलेले नाहीत त्यामुळे भारताच्या ऋषभ पंतला त्याच्या पहिल्या संधीची अजून वाट पाहावी लागणार आहे.
Jul 6, 2017, 07:54 PM ISTहातात झिंगा घेतलेला उमेश यादवचा फोटो होतोय व्हायरल
पाच वनडे आणि एका टी-20 सीरिजसाठी भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे.
Jul 6, 2017, 04:06 PM ISTभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाचवी वन-डे
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाचवी वन-डे अँटिग्वामध्ये खेळवली जाणार आहे.
Jul 6, 2017, 09:48 AM ISTभारताविरुद्धच्या टी-20मध्ये गेलचं कमबॅक
भारतविरुद्धच्या एमकेव टी-20मध्ये वेस्ट इंडिजनं ख्रिस गेलची निवड केली आहे.
Jul 5, 2017, 04:49 PM ISTविराट कोहलीने यांच्यावर फोडले पराभवाचे खापर
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेत मिळालेल्या भारताचा ११ धावांनी पराभव झाला. विडीज संघाचा कर्णधार जेसन होल्डरने २७ धावांमध्ये पाच विकेट घेतल्या आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
Jul 3, 2017, 05:13 PM ISTवेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये धोनीचं लाजीरवाणं रेकॉर्ड
वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या वनडेमध्ये भारताचा ११ रन्सनी पराभव झाला आहे.
Jul 3, 2017, 04:52 PM ISTवेस्ट इंडिजचा डाव १८९ धावांवर आटोपला
भारताविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा डाव १८९ धावांवर आटोपलाय.
Jul 2, 2017, 10:25 PM ISTवेस्ट इंडिजने टॉस जिंकला, बॅटिंग करणार
भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजने टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय घेतलाय.
Jul 2, 2017, 06:17 PM ISTकोहलीचे संकेत, भारतीय संघात होणार बदल
भारताचा कर्णधार विराट कोहलीने तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये संघाच्या कामगिरीवर समाधानी आहे आणि त्याने पुढच्या सामन्यांमध्ये प्लेईंग इलेवनमध्ये काही बदल करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जे खेळाडू आतापर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळले नाहीत त्यांना संधी देण्यात येणार आहे. यामध्ये ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आणि मोहम्मद शमी यांचा समावेश आहे.
Jul 2, 2017, 12:04 PM ISTधोनीचा वनडेमध्ये कारनामा, सचिन, सेहवाग ही हे नाही करु शकले
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सर विवियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामनात गोलंदाजांचा पगडा दिसला. शुक्रवारी टॉस जिंकून इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. भारताच्या फलंदाजांना 50 षटकांत चार गडी बाद करत 251 धावांवर रोखलं. भारताने यजमान इंडिजला मात्र 158 धावांवर ऑलआऊट करत ९३ रनने विजय मिळवला.
Jul 2, 2017, 10:19 AM IST