west indies

Ind Vs WI 2017 : वेस्ट इंडिजविरूद्ध टीम इंडियाने बनविला अनोखा विक्रम

 भारताने क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा १०५ धावांनी पराभव करून एक अनोखा विक्रम केला आहे. वेस्ट इंडिजला त्यांच्याच मायभूमीत सर्वाधिक धावांनी पराभूत करण्याचा भारताकडून हा विक्रम ठरला आहे. 

Jun 26, 2017, 04:48 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत ऋषभ पंतच्या सहभागाची शक्यता

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या वनडेत दमदार विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या वनडेत भारताचा कर्णधार विराट कोहली संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या वनडेत विराट ऋषभ पंतला संधी देऊ शकतो. 

Jun 26, 2017, 04:02 PM IST

हे काय घालून मैदानावर आला युवराज, की सगळे झाले हैराण

टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. यासह मॅचमध्ये युवराजबाबत एक मजेदार किस्सा घडला.

Jun 26, 2017, 03:59 PM IST

भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय, १-० ने आघाडी

 टीम इंडियानं अजिंक्य रहाणेच्या सेंच्युरीच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुस-या वन-डेत विजय साकरला. रहाणेनं 103 रन्सची मॅचविनिंग इनिंग खेळली. त्याची वन-डे करिअरमधील ही तिसरी सेंच्युरी ठरली आहे. धवन आणि रहाणेनं टीम इंडियाला 114 रन्सची दमदार ओपनिंग करुन दिली. त्यानंतर 87 रन्स करत कॅप्टन कोहलीनं रहाणेला चांगली साथ दिली.

Jun 26, 2017, 12:05 PM IST

वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३११ धावांचे आव्हान

भारताविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३११ धावांचे आव्हान आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना ४३ षटकांत ५ बाद ३१० धावा केल्यात. 

Jun 25, 2017, 11:57 PM IST

सलामीवीर अजिंक्य रहाणेचे शानदार शतक

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत भारताचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले. 

Jun 25, 2017, 11:21 PM IST

दुसऱ्या वनडेमध्येही पावसाचा खेळ, ४३ ओव्हरची होणार मॅच

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्येही पावसाचा खेळ सुरु आहे.

Jun 25, 2017, 08:30 PM IST

भारत वि वेस्ट इंडिज : पावसासह युवराजच्या फॉर्मवर नजर

पहिली वनडे पावसात धुवून निघाल्यानंतर रविवारी भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरा सामना रंगतोय. या सामन्यात पावसासोबतच युवराजच्या फॉर्मवर साऱ्यांची नजर असणार आहे. 

Jun 24, 2017, 08:48 PM IST

टीममधून कुठे गायब झालेत गेल, ब्राव्हो, पोलार्ड आणि नरेन

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झालीये. वनडे सीरिजमधील पहिल्या सामन्यात पावसाचा खेळ राहिल्याने सामना रद्द करण्यात आला. 

Jun 24, 2017, 08:19 PM IST

वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडेत पावसाचा व्यत्यय

भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ थांबवण्यात आलाय. 

Jun 23, 2017, 09:59 PM IST

पोर्ट ऑफ स्पेन : भारत-वेस्टइंडीज पहिला वन डे, या चॅनलवर पाहा LIVE

 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानकडून फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजमध्ये नवीन खेळी खेळण्यास सज्ज झाली आहे. आज भारतीय संघ आपल्या वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरूवात करणार आहे. 

Jun 23, 2017, 04:05 PM IST

वेस्ट इंडिजमध्ये जुन्या मित्रांना भेटून खुश झाले धोनी-पंड्या

चॅम्पियन्स ट्रॉफीमधील अंतिम फेरीत पराभव पत्करल्यानंतर आज भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली वनडे खेळणार आहे. भारतीय संघ सव्वा वर्षानंतर प्रशिक्षकाशिवाय सामना खेळणार आहे. 

Jun 23, 2017, 04:02 PM IST

वेस्टइंडिज पोहचताच टीम इंडियाला समजले की कोच नसणार कुंबळे

 विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडीजला वन डे खेळण्यास इंग्लडवरून रवाना झाली. पण टीम इंडियाच्या कोच पदावरून कुंबळे यांनी राजीनामा दिला आहे हे त्यांना वेस्ट इंडिजला गेल्यावर ही माहिती मिळाली. 

Jun 23, 2017, 03:32 PM IST

आयसीसी रँकिंगमध्ये कोहलीचे अव्वल स्थान कायम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आयसीसी वनडे रँकिगंमधील बॅट्समनच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. आज आयसीसीची नवी रँकिंग जाहीर करण्यात आली. 

Jun 22, 2017, 10:05 PM IST

मैदानाबाहेर वाद सुरु असतानाच टीम इंडिया मैदानात उतरणार

अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यामुळे भारतीय क्रिकेटमध्ये वादळ उठलं आहे.

Jun 22, 2017, 08:03 PM IST