win

'म्हणून उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला'

उत्तर प्रदेशमधील समाजवादी पक्षाच्या पराभवासाठी कुणीही जबाबदार नाही किंवा यामागे कुठलंही कारण नाही असं वक्तव्य मुलायमसिंह यादव यांनी केलं आहे.

Mar 12, 2017, 05:48 PM IST

अमेरिकेतला तगडा पगार सोडून निवडणूक लढली, विजयीही झाली

अमेरिकेतली तगड्या पगाराची नोकरी सोडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आदिती अखिलेश सिंह राय यांचा विजय झाला आहे. 

Mar 11, 2017, 11:29 PM IST

हे असतील उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचे दावेदार

उत्तर प्रदेशात तब्बल १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा भाजपची एकहाती सत्ता आली आहे. 

Mar 11, 2017, 10:03 PM IST