'उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता'
'उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी पक्षाची सत्ता'
Mar 11, 2017, 08:39 PM ISTकाँग्रेस पंजाबमध्ये जिंकण्याची कारणे...
काँग्रेसचे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पानीपत झाले असले तरी पंजाबमध्ये त्यांनी बहुमताचा आकडा पार केला आहे. या विजयामागे सहा कारणे आहेत.
Mar 11, 2017, 03:02 PM ISTपुण्याचा बदला! बंगळुरूत कांगारूंना ठासून मारलं
पुण्यातल्या पहिल्या टेस्टमधल्या दारूण पराभवाचा बदला भारतानं घेतला आहे.
Mar 7, 2017, 03:58 PM ISTअकोल्यात भाजपला एकहाती सत्ता पण महापौर कोण?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2017, 05:22 PM ISTपुण्यात भाजपला कसं यश मिळालं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 24, 2017, 08:28 PM ISTसेव्ह द टायगर...
मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल लागला... सलग पाचव्यांदा शिवसेना सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला... शिवसैनिकांची मेहनत आणि मुंबईकरांचा आशीर्वाद यामुळंच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
Feb 24, 2017, 07:29 PM ISTव्हिडिओ : विजयानंतरही वैशाली शेवाळेंना अश्रू अनावर...
प्रभाग क्र. 142 मधून खासदार राहुल शेवाळे यांच्या वहिनी आणि शिवसेनेच्या उमेदवार वैशाली शेवाळे विजयी ठरल्या... आपल्या विजयाचा त्यांना नक्कीच आनंद झाला होता... मात्र, जाऊबाई कामिनी शेवाळे यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यानं त्या दु:खीही होत्या. जाऊबाईंच्या पराभवाच्या बातमीनं वैशाली शेवाळे यांना आपले अश्रू अनावर झाले.
Feb 24, 2017, 05:59 PM ISTईश्वरचिठ्ठीने जिंकलेल्या अतुल शहांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समान मते पडल्यानंतर भाजपच्या अतुल शहा यांना ईश्वरचिठ्ठीने साथ दिली असली तरी शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आता त्या पाच मतांसाठी कोर्टात धाव घेतायत.
Feb 24, 2017, 05:50 PM ISTपारधी समाजाची पहिलीच नगरसेविका - राजश्री काळे
पारधी समाजाची पहिलीच नगरसेविका - राजश्री काळे
Feb 23, 2017, 06:18 PM ISTनिवडणुकीआधीच पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं उघडलं खातं
पिंपरी चिंचवडमध्ये भाजपने खातं उघडलंय. महापालिका निवडणुकीत भाजपची विजयानेच सुरूवात झालीय.
Feb 7, 2017, 08:39 PM ISTरायगड - रायगडमध्ये कोण जिंकणार यांची उत्कंठा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 2, 2017, 09:01 PM ISTधोनीच्या या रेकॉर्डची कोहलीनं केली बरोबरी
इंग्लंडविरुद्धची तिसरी टी20 जिंकत भारतानं सीरिजही खिशात टाकली. या विजयाबरोबरच कॅप्टन विराट कोहलीनं धोनीच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Feb 2, 2017, 11:21 AM ISTपी.व्ही.सिंधूनं सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर कोरलं आपलं नाव
ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही.सिंधूनं आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदाच सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं. तिनं मरिस्कावर 21-13, 21-14 नं मात केली. फायनलच्या लढतीत सुरुवातीपासूनच सिंधूनं आपली पकड मजबूत केली होती.
Jan 30, 2017, 09:44 AM ISTदुसऱ्या टी20 मध्ये भारताचा सनसनाटी विजय
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20मध्ये भारताचा 5 रननं विजय झाला आहे.
Jan 29, 2017, 10:38 PM IST