win

सिंधूला सय्यद मोदी ग्रँड प्रिक्समध्ये गोल्ड

ऑलिम्पिक सिल्व्हर मेडलिस्ट पी.व्ही.सिंधूनं आपल्या बॅडमिंटन करिअरमध्ये पहिल्यांदात सय्यद मोदी ग्रँड प्रिक्स गोल्डवर आपलं नाव कोरलं. 

Jan 29, 2017, 08:58 PM IST

5 वर्षांचा दुष्काळ संपला, फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनचा विजेता

रॉजर फेडररनं तबब्ल पाच वर्षांनी आपला ग्रँडस्लॅम विजयाचा दुष्काळ संपवला आहे.

Jan 29, 2017, 06:09 PM IST

ऑस्ट्रेलियन ओपन : व्हिनसवर मात करत सेरेना बनली विजेती

सेरेना विल्यम्सनं आपली बहिण व्हीनस विल्यम्सवर मात करत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी घातली.

Jan 28, 2017, 04:13 PM IST

सीरिज जिंकल्यावर धोनीनं कोहलीला दिलं स्पेशल गिफ्ट

विराट कोहलीनं कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच वनडे सीरिजमध्ये भारतानं इंग्लंडला 2-1नं धूळ चारली.

Jan 23, 2017, 05:07 PM IST

दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा विजय, मालिकाही जिंकली

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा 15 रननी विजय झाला आहे.

Jan 19, 2017, 09:57 PM IST

VIDEO : क्वांटिकोसाठी प्रियांकाला पुन्हा एकदा 'पीपल्स चॉईस अॅवॉर्ड'

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाची मोहर उमटवणारी भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिला पुन्हा एकदा 'पीपल्स चॉईस पुरस्कार २०१७'नं गौरविण्यात आलंय.

Jan 19, 2017, 07:39 PM IST

पुण्यात कोहली- जाधवची फटकेबाजी, भारताचा दणदणीत विजय

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारतानं तीन विकेटनं विजय मिळवला आहे. भारताच्या या विजयाचे शिल्पकार ठरले ते कॅप्टन विराट कोहली आणि केदार जाधव. या दोघांनी झळकवलेल्या झुंजार खेळीमुळे भारतानं अशक्य वाटणारं असं 351 रनचं लक्ष्य अगदी सहज पार केलं.

Jan 15, 2017, 09:47 PM IST

12 वर्षानंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवलं

तब्बल 12 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियामध्येच धूळ चारली आहे.

Jan 15, 2017, 06:25 PM IST

2016 मध्ये भारतच अव्वल!

2016 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी सर्वोत्तम ठरलं आहे. यंदाच्या वर्षी भारतानं तब्बल 41 मॅच खेळल्या आहेत.

Dec 22, 2016, 08:52 PM IST