win

सिंधूकडून ऑलिम्पिकचा बदला, सुपर सीरिजमध्ये मारिनचा पराभव

दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनलमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूनं कॅरोलिन मारिनचा पराभव करून सेमी फायनल गाठली आहे.

Dec 16, 2016, 10:12 PM IST

विदर्भात एमआयएमने मारली मुसंडी

नुकत्याच झालेल्या नगर पालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळाल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष वेधले असताना, दुसरीकडे मात्र विदर्भात एमआयएमने जोरदार मुसंडी मारल्याचे चित्र आहे. 

Nov 29, 2016, 10:40 PM IST

राज्यात भाजपचे ५१ नगराध्यक्ष, पाहा कोणत्या शहरात?

राज्यातील २२ नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकविला आहेत तर एकूण ५१  ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. त्यामुळे नोटबंदी, मराठा आरक्षण आणि इतर मुद्दे या निवडणुकीत भाजपच्या विरोधी गेले नसल्याचे चित्र दिसत आहे. 

Nov 28, 2016, 07:28 PM IST

निकालाआधीच शिवसेनेचं सेलिब्रेशन, खेडमध्ये काढली विजयी मिरवणूक

रत्नागिरीतलं खेड म्हणजे मनसेचा बालेकिल्ला, पण या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेनं विजयाचं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे.

Nov 27, 2016, 07:12 PM IST

'उमेदवार विजयी केलात तर निधी कमी पडू देणार नाही'

नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराचा जोर आता अधिकच वाढलाय.

Nov 24, 2016, 10:15 PM IST

मृत्यूनंतर 'तिचा' मृतदेह डीप फ्रिजरमध्ये ठेवण्याचा कोर्टाचा निर्णय

ब्रिटनमध्ये एक आगळी वेगळी घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय मुलीनं कँन्सरनं मृत्यूपूर्वी आपला मृतदेह डीप फ्रीजमध्ये अर्थातच बर्फात ठेवण्याची लढाई न्यायालयात जिंकली. 

Nov 21, 2016, 10:05 PM IST

गोल्फर आदिती अशोक युरोपियन ओपन जिंकणारी पहिली भारतीय महिला

भारताची युवा गोल्फर आदिती अशोकनं इंडियन ओपन जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली.

Nov 14, 2016, 01:32 PM IST

महिलांची 'चक दे' कामगिरी, आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची

आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतीय महिलांचा शानदार विजय झाला आहे. 

Nov 5, 2016, 10:18 PM IST

1983च्या ऐतिहासिक वर्ल्ड कप विजयावर चित्रपट, सलमान प्रमुख भूमिकेत

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सुवर्ण क्षण म्हणजे 1983चा वर्ल्ड कप. कपील देवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं वर्ल्ड कपवर पहिल्यांदाच आपलं नाव कोरलं.

Nov 5, 2016, 08:40 PM IST

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भारताची, फायनलमध्ये पाकिस्तानला लोळवलं

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं पाकिस्तानला धूळ चारली आहे.

Oct 30, 2016, 07:55 PM IST

बांग्लादेशचा इंग्लंडवर ऐतिहासिक विजय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये बांग्लादेशचा 108 रननी ऐतिहासिक विजय झाला आहे.

Oct 30, 2016, 05:25 PM IST

विशाखापट्टणममध्ये भारतानं फोडले फटाके, न्यूझीलंडविरुद्ध 190 रननी विजय

न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वनडेमध्ये भारताचा 190 रननी दणदणीत विजय झाला आहे.

Oct 29, 2016, 07:41 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफी : भारतानं चीनला अक्षरश: चिरडलं!

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या हॉकी टीमनं चीनला अक्षरश: चिरडून टाकलंय. भारतानं चीनवर तब्बल 9-0 अशा फरकानं विजय मिळवला. 

Oct 26, 2016, 12:17 AM IST

कोहली-धोनीनं किवींना चिरडलं, मोहालीत भारताचा दणदणीत विजय

मोहाली वनडेमध्ये भारतानं न्यूझीलंडचा सात विकेटनं दणदणीत पराभव केला आहे.

Oct 23, 2016, 09:52 PM IST

हॉकीमध्ये भारतानं पाकिस्तानला चारली धूळ

हॉकीच्या मैदानावर भारतीय संघानं पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारली आहे.

Oct 23, 2016, 07:15 PM IST