कबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता
Oct 22, 2016, 11:14 PM ISTकबड्डीमध्ये पुन्हा फडकला तिरंगा, भारत विश्वविजेता
कबड्डीमध्ये भारत पुन्हा विश्वविजेता झाला आहे. वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतानं इराणचा 38-29नं पराभव केला आहे.
Oct 22, 2016, 09:29 PM ISTभारत कबड्डी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये
कबड्डी वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये भारतानं थायलंडचा धुव्वा उडवला आहे.
Oct 21, 2016, 10:54 PM ISTपहिल्या वनडेत भारतानं किवींना लोळवलं
न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज 3-0नं खिशात घातल्यानंतर भारताची वनडेमध्येही विजयी घोडदौड सुरुच आहे.
Oct 16, 2016, 08:32 PM ISTभारतानं किवींना चिरडलं, सीरिजही टाकली खिशात
कोलकता टेस्टमध्ये भारतानं न्यूझीलंडचा तब्बल 178 रननी पराभव केला आहे.
Oct 3, 2016, 05:01 PM ISTब्राव्हो!!! रजत पदक पटकावून दीपानं पॅरालम्पिकमध्ये रचला इतिहास
भारताची दीपा मलिकनं सोमवारी इतिहास रचलाय. पॅरालम्पिकमध्ये गोळाफेकीत एफ-५२ मध्ये रजत पदक पटकावून दीपा हे पदक मिळवणारी देशातील पहिला महिला खेळाडू बनलीय.
Sep 13, 2016, 01:03 PM ISTदिल्ली विद्यापिठात 'अभाविप'चं वर्चस्व...
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटानेच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपलं वर्चस्व राखलंय.
Sep 10, 2016, 05:27 PM ISTठाणे महापालिका पोटनिवडणुकीत शिवसेनेची सरशी
महापालिकेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेची सरशी झालीय. वॉर्ड नंबर 32 अ साठी झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेल्या स्वाती देशमुख यांनी शिवसेनेच्या उमेदवार संगीता घाग यांच्यावर 194 मतांनी विजय मिळवला.
Aug 29, 2016, 10:50 PM ISTआॅलिम्पिकमध्ये सिंधून रचला इतिहास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2016, 12:00 AM ISTमिथील आजगावकर ठरला रॉयल फ्रीडम कपचा मानकरी
शेवटच्या फेरीपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱया रॉयल ऍग्रो फुड्स पुरस्कृत रॉयल फ्रीडम कप जलद बुद्धिबळ स्पर्धेत मिथील आजगावकरने बाजी मारली.
Aug 17, 2016, 10:03 PM ISTकारगिल विजयाला २६ जुलैला १७ वर्ष होणार पूर्ण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 03:40 PM ISTसायनाला विराटकडून काय शिकायचंय?
बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं ऑस्ट्रेलियन ओपन सीरिज जिंकून भारताचं नाव रोशन केलं.
Jun 13, 2016, 07:21 PM ISTभारतानं झिम्बाब्वेला चारली धूळ
झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारतानं झिम्बाब्वेला आठ विकेट्सनं हरवलं आहे. 127 रनचा पाठलाग भारतानं अगदी सहज केला.
Jun 13, 2016, 05:53 PM ISTपुनित गोयंकांनी मानले डॉ. सुभाष चंद्रांचे आभार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2016, 10:43 PM ISTहरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा
हरियाणाच्या हिताची कामं करणार- डॉ.सुभाष चंद्रा
Jun 11, 2016, 10:39 PM IST