win

पहिल्या वनडेमध्ये भारताचा दणदणीत विजय

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा 9 विकेट आणि 45 बॉल राखून दणदणीत विजय झाला आहे.

Jun 11, 2016, 08:13 PM IST

डॉ. सुभाष चंद्रा हरियाणातून राज्यसभेवर

डॉ. सुभाष चंद्रा यांची राज्यसभेवर निवड झालीय. हरियाणामधून डॉ. चंद्रा राज्यसभेवर निवडून गेले आहेत.

Jun 11, 2016, 07:53 PM IST

ठाण्यातून शिवसेनेचे रवींद्र फाटक विजयी

प्रतिष्ठेच्या झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या रवींद्र फाटकांचा विजय

Jun 6, 2016, 11:22 AM IST

फ्रेंच ओपन : सेरेनाला पछाडत गॅब्रिन जेतेपदावर ताबा!

फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये सेरेना विल्यम्सला नवख्या गॅब्रिन मुगुर्झाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय.

Jun 4, 2016, 11:48 PM IST

हैदराबादच्या विजयानंतर युवराज-हेजलचं सेलिब्रेशन

आयपीएलच्या नवव्या सिझनच्या फायनलमध्ये हैदराबादनं बैंगळुरुला हरवून जेतेपद पटकवलं.

May 31, 2016, 07:39 PM IST

सनरायजर्स हैदराबाद आयपीएल चॅम्पियन

आयपीएलच्या नवव्या सिझनची चॅम्पियन सनरायजर्स हैदराबाद ठरली आहे.

May 29, 2016, 11:58 PM IST

विजयानंतर कोहली-गेल सैराट

विराट कोहली, क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्ससारखे स्फोटक बॅट्समन असलेली रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरची टीम मैदानामध्ये तर विजयाचं सेलिब्रेशन करते. 

May 20, 2016, 06:02 PM IST

निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 07:39 PM IST

लाटांवर स्वार झालेल्या 'सर्फिंग' राणीनं मोडली पुरुषांची मक्तेदारी!

लाटांवर स्वार झालेल्या राणीची... पुरुषांचा खेळ समजल्या जाणाऱ्या धाडसी अशा सर्फिंगच्या खेळात अमेरिकेच्या किएला केनलीनं स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. तिच्या कामगिरीची दखल घेत किएलाला, 'प्योर स्कॉट बेरेल ऑफ द ईयर' पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.

May 14, 2016, 09:16 AM IST

पुण्याचा दिल्लीवर सात विकेट्सनी विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये पुण्याचा सात विकेट्सनी विजय झाला आहे.

May 6, 2016, 12:05 AM IST

पाहा मुलींचं मन जिंकण किती सोप असतं

मुलींचं मन जिंकणं तसं सोप नसतं, आणि तसं पाहिलं तर कठीणही नाही.

Apr 26, 2016, 12:00 PM IST

दिल्लीचा मुंबईवर 10 रन्सनी विजय

दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 10 रन्सनी पराभव झाला आहे.

Apr 23, 2016, 08:36 PM IST

पहिल्या बॉल आधीच ठरतो आयपीएल मॅचचा निकाल ?

आयपीएलचा यंदाचा सिझन सुरु होऊन 12 दिवस आणि 14 मॅच झाल्या आहेत. पण यंदा मात्र आयपीएलचा म्हणावा तसा रोमांच आणि उत्सुकता पाहायला मिळत नाही. 

Apr 21, 2016, 04:55 PM IST

मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरुच

आयपीएलच्या यंदाच्या मोसमामध्ये मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरुच आहे.

Apr 18, 2016, 11:56 PM IST