साताऱ्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
साताऱ्यातल्या लोणंद नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचं वर्चस्व
Apr 18, 2016, 08:43 PM ISTकुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम
कुडाळमध्ये नारायण राणेंचं वर्चस्व कायम
Apr 18, 2016, 05:54 PM ISTबलाढ्य बंगलोरसमोर दिल्लीचा विजय
बलाढ्य अशा रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर विरुद्ध दिल्ली डेअर डेव्हिल्सचा 7 विकेट्सनी विजय झाला आहे. या मॅचमध्ये दिल्लीच्या क्वांटन डि कॉकनं शानदार सेंच्युरी झळकावली. यंदाच्या आयपीएल मोसमातील ही पहिलीच सेंच्युरी आहे.
Apr 17, 2016, 11:43 PM ISTपंजाबचा पुण्यावर 6 विकेट्सनी विजय
किंग्ज इलेव्हन पंजाबनं रायजिंग पुणे सुपर जायट्ंसचा 6 विकेट्सनी पराभव करत, यंदाच्या आयपीएलमधल्या आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली आहे.
Apr 17, 2016, 07:43 PM ISTदिल्लीचा पंजाबवर 8 विकेट्सनं विजय
आयपीएलच्या किंग्ज इलेव्हन विरुद्धच्या सामन्यामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचा तब्बल 8 विकेट्सनी विजय झाला आहे.
Apr 15, 2016, 11:22 PM ISTरैनाच्या गुजरातचा धोनीच्या पुण्यावर विजय
आयपीएलच्या रायजिंग पुणे सुपरजायंट्सविरुद्धच्या मॅचमध्ये गुजरात लायन्सचा 7 विकेट आणि 12 बॉल राखून विजय झाला आहे.
Apr 14, 2016, 11:41 PM ISTयंदाच्या मोसमात मुंबईनं उघडलं खातं
कोलकता नाईटरायडयर्सविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सचा 6 विकेट्सनी विजय झाला आहे.
Apr 13, 2016, 11:52 PM ISTकोलकत्याचा दिल्लीवर सहज विजय
दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या मॅचमध्यो कोलकत्याचा 9 विकेट्सनं विजय झाला आहे.
Apr 10, 2016, 11:14 PM ISTआयपीएलमध्ये पुण्याची विजयी सलामी
आयपीएलच्या नवव्या सिझनच्या पहिल्याच मॅचमध्ये रायजिंग पुणे सुपरजायंट्सनं मुंबई इंडियन्सचा तब्बल 9 विकेट्सनं पराभव केला आहे.
Apr 9, 2016, 11:11 PM ISTपुरुषांच्या गटात महिलेनं जिंकली शर्यत
पुरुषांच्या गटात महिलेनं जिंकली शर्यत
Apr 4, 2016, 09:16 PM ISTदोन मिनिटात पाहा वेस्ट इंडिजने घडवलेला इतिहास
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दरम्यान काल चुरशीचा सामना झाला.
Apr 4, 2016, 09:07 AM ISTकठीण समयी सॅम्युअल्स कामास येतो
टी 20 वर्ल्डकपवर पुन्हा एकदा वेस्ट इंडिजनं आपलं नाव कोरलं आहे.
Apr 3, 2016, 11:09 PM ISTवेस्ट इंडिज पुन्हा टी 20 चॅम्पियन
क्रिकेटच्या मैदानात अशक्य काहीच नाही, हे वेस्ट इंडिजनं सिद्ध करत पुन्हा एकदा टी 20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं आहे.
Apr 3, 2016, 10:49 PM ISTवेस्ट इंडिज महिला संघ ठरला टी-२० वर्ल्डकप विजेता
४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजसमोर १४९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
Apr 3, 2016, 05:55 PM IST