भारताचं स्वप्न भंगलं
यंदाचा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याचं भारताचं स्वप्न भंगलं आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा 7 विकेटनं पराभव केला आहे.
Mar 31, 2016, 10:44 PM ISTमॅचनंतर का भावूक झाला विराट ?
जवळपास हारलेली मॅच विराट कोहलीनं जिंकवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये कोहलीनं भारताला पोहोचवलं.
Mar 28, 2016, 11:07 PM ISTयुवराजचे वडील परत बोलले
मोहालीमध्ये झालेल्या टी 20 आधी युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर टीका केली होती.
Mar 28, 2016, 10:41 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पंतप्रधानांनी केलं भारतीय संघाचं कौतुक
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर पंतप्रधानांनी केलं भारतीय संघाचं कौतुक
Mar 28, 2016, 07:55 PM ISTराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीचा झेंडा
Mar 28, 2016, 05:01 PM IST'विराट' विजयानंतर काय म्हणाला कोहली
मोहीलीमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला लोळवून टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.
Mar 27, 2016, 11:40 PM ISTश्रीलंकेचा पराभव करून इंग्लंड सेमीफायनलमध्ये
वर्ल्ड टी 20च्या पहिल्या ग्रुपच्या मॅचमध्ये इंग्लंडनं श्रीलंकेचा 10 रननी पराभव केला आहे. यामुळे श्रीलंकेबरोबरच दक्षिण आफ्रिकेचंही सेमी फायनलमध्ये जायचं स्वप्न भंगलं आहे
Mar 26, 2016, 11:08 PM ISTग्रुप स्टेजमध्ये न्यूझीलंड अजिंक्यच
टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं बांग्लादेशचा तब्बल 75 रननी पराभव केला आहे.
Mar 26, 2016, 06:40 PM ISTवेस्ट इंडिजचा दक्षिण आफ्रिकेवर विजय
टी 20 वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिजनं दक्षिण आफ्रिकेचा 3 विकेट्सनं पराभव केला आहे.
Mar 25, 2016, 11:26 PM ISTशेवटच्या तीन बॉलपर्यंत आम्हीच जिंकत होतो मॅच - मुर्तजा
बुधवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात भारतानं बांग्लादेशला अवघ्या एका रनानं पछाडलं.
Mar 24, 2016, 11:38 AM IST...म्हणून दाऊद करतोय भारताच्या विजयाची प्रार्थना
आज सायंकाळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान क्रिकेट युद्ध रंगणार आहे. या युद्धात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारताच्या विजयासाठी प्रार्थना करतोय.
Mar 19, 2016, 10:29 AM ISTरोमहर्षक मॅचमध्ये न्यूझीलंडचा विजय
वर्ल्ड टी 20 च्या दुसऱ्या ग्रुपच्या मॅचमध्ये न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियाचा 8 रननी पराभव केला आहे.
Mar 18, 2016, 06:25 PM ISTवर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारत अजिंक्यच
यंदाच्या वर्ल्ड टी 20 मध्ये सगळ्या क्रिकेट रसिकांच्या नजरा लागल्या आहेत त्या भारत आणि पाकिस्तानमध्ये होणाऱ्या महामुकाबल्यावर. कोलकत्याच्या इडन गार्डनवर ही मॅच होणार आहे.
Mar 18, 2016, 01:52 PM ISTभारताच्या विजयासाठी क्रिकेटवेड्या रसिकांचा 'होम हवन'चा घाट!
भारताचा वर्ल्डकपचा प्रवास सुरुवातीपासून फारसा सुखद राहिलेला नाही. भारताला या सीरिजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागला... आणि आता तर शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत दोन हात करायचेत...
Mar 18, 2016, 10:02 AM IST