Mohammed Shami : वर्ल्ड कपमध्ये धमाका करणाऱ्या शमीला अभिनेत्रीकडून लग्नाची ऑफर, पण ठेवली 'ही' अट!
Actress Payal Ghosh On Mohammed Shami : वर्ल्ड कपमधील (World Cup 2023) दमदार कामगिरीनंतर आता शमीला लग्नाच्या ऑफर येऊ लागल्या आहेत. त्याच्या खासगी आयुष्य़ात वादळ निर्माण झाल्यानंतर आता एका अभिनेत्रीने शमीला लग्नाची ऑफर दिलीये.
Nov 8, 2023, 08:23 PM ISTChris Woakes : याला म्हणतात दहशत! मैदानात येताच वोक्सचं हेलमेट तुटलं पण.., पाहा Video
England vs Netherlands : पुण्यात सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडच्या डावादरम्यान क्रिस वोक्सचं हेलमेट तुटलं. त्यावेळी टाईम आऊट (Time out Controversy) होऊ नये म्हणून वोक्सने (Chris Woakes) काय केलं पाहा...
Nov 8, 2023, 06:27 PM ISTवर्ल्ड कपदरम्यान 'या' खेळाडूला लागली लॉटरी, टीम इंडियात करणार एन्ट्री
IND vs AUS T20I Series: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत टीम इंडिया जबरदस्त फॉर्मात आहे. सलग आठ सामने जिंकत टीम इंडिया पॉईंटटेबलमध्ये नंबर वन असून सेमीफायनलमध्येही एन्ट्री केली आहे. यादरम्यान भारतीय क्रिकेटमधून एक मोठी बातमी समोर आली आहे.
Nov 8, 2023, 04:35 PM ISTWorld Cup 2023 : रिकी पॉंटिंगची भविष्यावाणी ठरली खरी! पुढच्या 3 सेकंदात मॅक्सवेलने आस्मान दाखवलं; पाहा Video
Ricky Ponting prediction : मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) वादळीसमोर अफगाणी सैन्य भूईसपाट झाल्याचं पहायला मिळालं. रिकी पाँटिंग या सामन्यात समालोचन करत होता. त्यावेळी त्याने एक भविष्यवाणी केली होती.
Nov 8, 2023, 03:55 PM ISTभारतीयच नंबर 1 वन! फक्त बॅटिंग, बॉलिंग नाही तर 'या' 8 Lists पाहून कॉलर होईल टाईट
Indians on Number 1 of ICC Ranking : केवळ फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये नाही तर याबाबतीत ही भारतीय नंबर वन
Nov 8, 2023, 03:38 PM ISTVideo: तिरंगाच्या अपमान पाहून गावसकर संतापले! श्रेयस अय्यरशी बोलताना अचानक...
Sunil Gavaskar Angry Indian Flag Issue: रवी शास्त्री, श्रेयस अय्यर आणि समालोचक जयंती लंगर मैदानामध्ये गावसकर यांच्याबरोबर उभे असतानाच गावसकर अचानक बोलता बोलता थांबले.
Nov 8, 2023, 02:46 PM ISTरोहित पवारांनी मॅक्सवेलच्या तुफान खेळीची शरद पवारांशी केली तुलना, म्हणाले 'योद्धा जखमी झाला तरी...'
वर्ल्डकपमध्ये मंगळवारी ग्लेन मॅक्सवेल नावाचं वादळ आलं होतं. या वादळाने अखेर संघाला विजयी करतच नमतं घेतलं. यानंतर संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Nov 8, 2023, 12:21 PM IST
सासरवाडीत राहून मॅक्सवेलने कमावले 63 कोटी रुपये! एका मॅचची फी, वार्षिक कमाई किती पाहिलं का?
Glenn Maxwells Net Worth: ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं.
Nov 8, 2023, 11:28 AM ISTGautam Gambhir: सेंच्युरीच्या दबावामुळे विराट धीम्या गतीने...; आफ्रिकेच्या सामन्यानंतर गंभीरचा कोहलीला टोला
Gautam Gambhir on Virat kohli: नुकतंच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध खेळताना विराट कोहलीने ( Virat kohli ) वनडे सामन्यातमधील 49 वं शतक ठोकलं. यावेळी गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) विराटच्या धीम्या खेळीवरून त्याच्यावर टीका केलीये.
Nov 8, 2023, 11:11 AM IST33 रनवर असताना सुटलेला कॅच नाही तर 'हा' ठरला मॅचचा टर्निंग पॉइण्ट; मॅक्सवेलचाच खुलासा
World Cup 2023 Glenn Maxwell Reaction On Turning Point In Match: मॅक्सवेलने राशीद खानच्या बॉलिंगवर स्वीपचा फटका मारण्याच्या नादात उडलेला कॅच सुटल्याचा क्षण टर्निंग पॉइण्ट ठरल्याचं अनेकांचं म्हणणं असलं तरी मॅक्सवेलला हे मान्य नाही. तो नेमकं काय म्हणालाय पाहा
Nov 8, 2023, 10:51 AM ISTMaxwell च्या 201* खेळीने किंग कोहलीही Shocked; इन्स्टा स्टोरी पोस्ट करत म्हणाला, 'फक्त...'
Virat Kohli On Glenn Maxwell 201 Not Out Innings: मॅक्सवेल हा द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
Nov 8, 2023, 10:09 AM ISTMaxwell च्या 201* खेळीनंतर पत्नी विनि रमणची Insta Story चर्चेत; 'ती' फोटो कॅप्शन Viral
Maxwell Wife Instagram Story After Husband Scored 201* Vs Afghanistan: ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन संघाचा स्कोअरकार्ड 91 वर 7 बाद वरुन ऑस्ट्रेलियन संघाला 293 वर 7 बादपर्यंत घेऊन गेला आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅक्सवेलने नाबाद द्विशतक झळकावण्याचा भीमपराक्रम केला तेव्हा त्याची पत्नी विनि रमण मैदानातच होती. तिने सामना सुरु असताना पोस्ट केलेली इन्स्टाग्राम स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरतेय. ती काय म्हणालीय पाहूयात..
Nov 8, 2023, 09:28 AM ISTHashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण
Hashmatullah Shahidi: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.
Nov 8, 2023, 09:28 AM ISTSemi Finals साठी जागा 1 संघ 4.. ऑस्ट्रेलियामुळे पाक, न्यूझीलंड टेन्शनमध्ये कारण.. पाहा Points Table
World Cup 2023 Points Table Semi Final Equation For Pakistan And New Zealand: अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्याने सेमीफायनल्सच्या यादीमधील आणखीन एका संघाचं स्थान निश्चित झालं आहे. आता एका जागेसाठी 4 संघ स्पर्धेत आहेत.
Nov 8, 2023, 08:34 AM ISTAUS vs AFG: कर्णधाराची एक चूक आणि...; हश्मतुल्लाहच्या मूर्खपणामुळे अफगाणिस्तानवर पराभवाची नामुष्की
AUS vs AFG: वानखेडे मैदानावर अफगाणिस्तानच्या टीमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अफगाणिस्तानच्या टीमने 5 विकेट्स गमावून 291 रन्सची खेळी करत कांगारूंना 292 रन्सचं टारगेट दिलं.
Nov 8, 2023, 07:15 AM IST