'त्यासाठी राहुल द्रविडला...'; न्यूझीलंडविरुद्धच्या सेमी-फायलनआधीच रोहित शर्माचा शाब्दिक स्ट्रेट ड्राइव्ह
World Cup 2023 Rohit Sharma On Rahul Dravid: रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि नेदरलॅण्डला पराभूत केलं.
Nov 15, 2023, 10:25 AM ISTभारत विरुद्ध न्यूझीलंड Semi Final चा Toss ठरणार निर्णायक! वानखेडेवर एकदाच असं घडलंय की..
World Cup 2023 India Vs New Zealand Semi Final Toss Importance At Wankhede: वानखेडेच्या मैदानावर भारतीय संघ 2019 मध्ये वर्ल्ड कपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे.
Nov 15, 2023, 09:26 AM ISTसेमी-फायनलआधीच मोहम्मद सिराजला मोठा धक्का
ICC player rankings No 1 ODI bowler: काही दिवसांपूर्वीच मोहम्मद सिराजने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला पाहिल्या क्रमांकावरुन बाजूला सारत अव्वल स्थान पटकावलं होतं.
Nov 15, 2023, 08:13 AM ISTवर्ल्ड कप नॉकआऊट सामन्यात कशी आहे टीम इंडियाची कामगिरी? पाहा 1975 ते 2019 पर्यंतची आकडेवारी
ICC World Cup Ind vs NZ Semifinal : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय. भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय आणि न्यूझीलंडशी गाठ आहे. पण विश्वचषकाचा इतिहास पाहिला तर नॉकआऊट सामन्यात टीम इंडियाची कामगिरी फारशी समाधानकारक नाही.
Nov 14, 2023, 08:50 PM ISTन्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलसाठी टीम इंडियाची Playing 11 ठरली, 'हे' खेळाडू बाहेर
World Cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनलचा सामना बुधवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर यजमान भारत आणि न्यूझीलंडचा संघ आमने सामने असणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हनचं चित्र स्पष्ट झालं आहे.
Nov 14, 2023, 05:09 PM ISTवर्ल्ड कपमधल्या फ्लॉप कामगिरीनंतर पीसीबी ॲक्शन मोडवर, पाकिस्तान संघातून यांची हकालपट्टी?
ICC World Cup 2023 Pakistan : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी अतिशय सुमार झाली. नऊ सामन्यांपैकी तब्बल पाच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला, त्यामुळे सेमीफायनलआधीच पाकिस्तान गाशा गुंडाळावा लागला. पाकिस्तानच्या फ्लॉप कामगिरीवर आता पीसीबी अॅक्शन मोडवर आलीय.
Nov 14, 2023, 03:48 PM ISTभारत-न्यूझीलंड सेमीफानयल पाहण्यासाठी 'तो' येतोय, चाहत्यांना पाहायला मिळणार डबल धमाका
ICC World Cup Ind vs NZ Semi Final : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडदरम्यान पहिली सेमीफायनल खेळवली जाणार असून जगभरातील क्रिकेटप्रेमींना या सामन्याची उत्सुकता. आहे. ज्या मैदानावर टीम इंडियाने 2011 विश्वचषक जिंकला त्याच मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान सेमीफायनल खेळवली जाणार आहे.
Nov 14, 2023, 02:44 PM IST'अरे बेटी को...'; मुंबई विमानतळावर 'ती' मागणी ऐकून विराट कोहली संतापला; पाहा Video
Virat Kohli Mumbai Airport Video Goes Viral : बंगळुरुमधील सामन्यामध्ये नेदरलॅण्डला पराभूत केल्यानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का आणि मुलगी वामिकाबरोबर मुंबईत परतला त्यावेळी हा प्रकार घडला.
Nov 14, 2023, 02:26 PM IST'वडील भारताचे गृहमंत्री असल्याने...'; वर्ल्ड कप जिंकणारा कॅप्टन जय शाहांवर संतापला
World Cup 2023 Jay Shah Arjuna Ranatunga: श्रीलंकन क्रिकेट बोर्डाला अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं निलंबित केलं आहे. वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा सुरु असतानाच ही कारवाई करण्यात आली.
Nov 14, 2023, 01:48 PM ISTWorld Cup: सेमीफायनलच्या 'रिझर्व्ह डे'लाही पाऊस पडला तर 'ही' टीम पोहोचणार फायनलमध्ये, पाहा काय आहे नियम?
World Cup 2023: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने सलग 9 सामने जिंकले आहेत. यामुळे भारतीय चाहत्यांच्या टीम इंडियाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. तर दुसरी सेमीफायनल 16 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर होणार आहे.
Nov 14, 2023, 12:46 PM ISTWorld Cup: "आता संधी गमावली तर कदाचित पुढील...'; रवी शास्त्रींची टीम इंडियाला थेट वॉर्निंग
Ravi Shastri On World Cup Semi Finals Ind vs NZ: भारतीय संघ एकही सामना न गमावता सेमीफायलन खेळणारा वर्ल्ड कप 2023 मधील पहिला संघ असला रवी शास्त्रींनी रोहितच्या संघाला दिला आहे इशारा.
Nov 14, 2023, 11:18 AM IST'मी ऐश्वर्या रायशी लग्न केलं तर...'; अब्दुल रझाकच्या अभद्र वक्यव्यावर पाकच्या खेळाडूंनी कुटल्या टाळ्या
World Cup 2023 : वर्ल्ड कप 2023 आता अखेरच्या टप्प्यात आलेला असतानाच सेमीफायनलमध्ये पोहोचलेले संघ तयारीला लागले आहेत. पण, सध्या मात्र चर्चा होतेय ती म्हणजे पाकच्या संघातील माजी सदस्याची...
Nov 14, 2023, 09:34 AM IST
'मी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये...'; सेमी-फायलनमध्ये हरण्याच्या भीतीसंदर्भात रिचर्ड्सन यांचा सल्ला
Viv Richards On Indian Semi Final : 2019 च्या वर्ल्ड कपमध्येही जेतेपदाचा प्रमुख दावेदार असलेला आणि पराभूत करण्यास अशक्य वाटणारा भारतीय संघ सेमीफायलनमध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला. तर मागील वर्षी टी-20 वर्ल्ड कपमधून भारतीय संघ बाहेर पडला.
Nov 14, 2023, 09:10 AM ISTWorld cup: ...तर सामना आमच्या नियंत्रणात येईल; सेमीफायनलच्या 'गेम प्लान'चा खुलासा
World cup: यंदाच्या या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया ( Team India ) एकमेव अशी टीम आहे, जिने आतापर्यंत सलग 9 विजय मिळवले आहेत. 15 नोव्हेंबर रोजी टीम इंडियाला ( Team India ) न्यूझीलंड विरूद्ध सेमीफायनल खेळायची आहे.
Nov 14, 2023, 07:54 AM ISTसचिन तेंडुलकरबरोबर असणाऱ्या 'या' खेळाडूला ओळखलंत! व्यसन, अपयशामुळे खचला..आता
Cricket : टीम इंडियासाठी खेळण्याचं प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. काहींना ही संधी मिळतेय. पण संघात स्वत:चं स्थान टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान असतं. असाच 90 च्या दशकात महाराष्ट्रातल्या एक क्रिकेटपटूने टीम इंडियात एन्ट्री केली. पण ज्या वेगाने तो टीम इंडियात आला, त्याच वेगाने तो बाहेर फेकला गेला.
Nov 13, 2023, 09:53 PM IST