'या' स्टारचा होता 250 रुपये पगार, आज आहे करोडोंच्या संपत्तीचा मालक; अनेक अभिनेत्रींसोबत होतं अफेयर
Entertainment News : या फोटोमधील चिमुकल्याला आज चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखलं जातं. आजचा 41 व्या वाढदिवस आहे.
Sep 28, 2023, 10:46 AM ISTMobile Blast Nashik | मोबईलमुळे डीओचा स्फोट; नाशकातील धक्कादायक घटना
Nashik Big explosion of deodorant coming in contact with mobile charging
Sep 27, 2023, 01:15 PM ISTपूरग्रस्तांच्या भेटीला गेलेल्या फडणवीसांना आला वेगळा अनुभव, पूरग्रस्तांनी केली 'ही' मागणी
Nagpur Flood: पूरग्रस्त घरांची पाहणी करताना फडणवीसांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं.. फडणवीसांनी प्रत्येक घराची पाहणी करावी अशी मागणी स्थानीक करत होते.
Sep 24, 2023, 12:24 PM ISTBetel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?
Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते.
Sep 19, 2023, 08:19 AM IST
अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!
Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते.
Sep 18, 2023, 12:36 PM ISTSambhajinagar | बछड्याच्या नामकरणावरून राजकारण तापलं; 'आदित्य' नाव देण्यास मुनगंटीवारांचा विरोध
Sambhajinagar Politics on Cubs Name
Sep 17, 2023, 05:55 PM ISTMaharashtra | राज्यात 'नमो 11' कलमी कार्यक्रम राबवणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
CM Eknath Shinde Declared Namo 11 Program in State
Sep 17, 2023, 05:30 PM ISTMumbai-Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai-Goa Highway Ratnagiri To Sangmehwar Trrafic Jam
Sep 17, 2023, 01:30 PM ISTधक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Sep 17, 2023, 10:01 AM ISTमराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM ISTRise Marathwada | मराठवाड्यातील इरिगेशनबाबत मोठी तरतूद होणार? अतुल सावेंची माहिती
MInister Atul Save On Marathwada irrigation
Sep 15, 2023, 05:00 PM ISTRise Marathwada | औद्योगिक क्षेत्रावर 'झी 24 तास'चे खास विशेष चर्चासत्र
Rise Marathwada Zee 24 Taas Special Seminar
Sep 15, 2023, 03:55 PM ISTश्रीदेवीने रोल नाकारल्याने बनली 'शिवगामी', आज आहे 60 कोटींची मालकीण; एका सिनेमासाठी घेते 'इतकं' मानधन
Ramya Krishnan: राम्या ही शिवगामीच्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचली. तिने केलेली बाहुबलीच्या आईची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. आता रम्याची गणना दक्षिणेतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींमध्ये केली जाते. असे असले तरीही राम्या ही या भूमिकेसाठी पहिली पसंती नव्हती.
Sep 15, 2023, 09:58 AM ISTMumbai Airport | मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं, पाहा दृश्यं
Mumbai Airport Plane Crash
Sep 14, 2023, 06:20 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM IST