बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण
Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते. भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
Sep 14, 2023, 10:31 AM ISTलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचा नवरा, बायको भांडायची म्हणून केली प्रेयसीची हत्या
Naigaon Crime: नायगावमध्ये लिव्ह ईन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय तरुणीची तिच्या विवाहित प्रियकराने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. नेना महत असं मयत तरुणीचे नाव असून ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायची.
Sep 12, 2023, 11:36 AM ISTZee 24 Taas | देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...
Zee 24 Taas News In just One Click Away
Sep 11, 2023, 10:05 AM ISTBhimashankar | 'दाट धुकं,हिरवागार निसर्ग'; कोंढवळ धबधब्याची मनमोहक दृश्ये
Bhimashankar Waterfall report
Sep 10, 2023, 12:00 PM ISTZee 24 Taas | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
Zee 24 Taas News In just One Click Away
Sep 10, 2023, 10:35 AM IST'या' देशाचे नागरिक टॅक्सच भरत नाहीत! मग कशी चालते अर्थव्यवस्था? जाणून घ्या
Citizens not Pay Taxes:संयुक्त अरब अमिराती तेलसंपन्न आहे. त्यांचे दरडोई उत्पन्न जगात सर्वाधिक आहे. UAE मध्ये सध्या कोणताही वैयक्तिक कर घेतला जात नाही. बहामास हा एक कॅरिबियन देश असून तो पर्यटन आणि ऑफशोअर बँकिंगवर अवलंबून आहे. बहामास वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट उत्पन्नावर कर गोळा करत नाही.कुवेतची अर्थव्यवस्था पेट्रोलियमवर आधारित आहे. इथेही लोकांना कर भरावा लागत नाही. जगातील एकूण तेल साठ्यापैकी 6 टक्के साठा येथे आहे.
Sep 10, 2023, 07:24 AM ISTMPSC Job:महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरी, 1 लाखांपर्यंत पगार
MPSC Recruitment: एमपीएससीअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाच्या एकूण 615 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई म्हणून निवड केली जाईल
Sep 9, 2023, 06:23 PM IST24 Taas Superfast | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर
24 Taas Superfast Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click
Sep 7, 2023, 10:05 AM IST'24 Taas' Superfast | देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
24 Taas Superfast Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click
Sep 6, 2023, 09:55 AM ISTनांदगावमध्ये मुस्लिम समाजाने घेतला 'असा' निर्णय, राज्यभरातून होतंय कौतुक
Nashik Muslim Community:आपल्या देशात सर्व जाती धर्माचे लोक राहतात. अशावेळी एकाच दिवशी दोन्ही धर्माचे सण येण्याचे प्रसंग अनेकदा समोर येतात. पण यातून आपण कसा मार्ग काढतो? यावर सलोखा टिकून असतो.
Sep 6, 2023, 09:54 AM ISTकुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच...पुण्यात मन हेलावणारी घटना
Pune Death In ST: भोसरी येथून प्रवाशी ज्ञानदेव शिवाजी जाधव आपल्या परिवारासोबत निघाले. त्यांच्यासोबत पत्नी मीना ज्ञानदेव जाधव, मुलगा मयूर ज्ञानदेव जाधव हे होते. सर्वांनी मिळून त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन घ्यायचा त्यांचा प्लान होता.
Sep 6, 2023, 09:03 AM IST'24 Taas' Superfast | देशभरातील महत्त्वाच्या बातम्या पाहा एका क्लिकवर
24 Taas Superfast Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click
Sep 5, 2023, 10:10 AM IST'24 Taas' Superfast | देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर
24 Taas Superfast Superfast Check breaking news important events in Maharashtra in one click
Sep 4, 2023, 10:00 AM IST'Zee 24 Taas' Investigation | मराठवाडयात दामदुपटीचा नवा स्कॅम, सर्वसामान्यांना 100 कोटींचा गंडा
Marathwada Scam Zee 24 Taas Investigation Report
Sep 3, 2023, 05:30 PM ISTएकनाथ खडसेंच्या लाडूतुलेनंतर गोंधळ, लाडू हिसकावून खाण्यासाठी तोबा गर्दी; 2 मिनिटात सर्व फस्त
Eknath Khadse Ladoo Comparison Program: लहान मुले, तरुण, म्हातारी माणसे सर्वजण आपले वय, सामाजिक भान विसरुन लाडूवर तुटून पडले होते. लाडूतुला झाल्यानंतर अवघ्या 2 मिनिटांत सर्व लाडू होत्याचे नव्हते झाले.
Sep 3, 2023, 11:08 AM IST