zee 24 taas

लाडक्या लेकीचं दुसऱ्या जातीतल्या तरुणाशी लग्न, धक्का बसलेल्या वडिलांनी केलं 'हे' कृत्य

 Gujarat Love Story : एका पित्याने आपल्या जिवंत मुलीवर अंत्यसंस्कार केले. या आश्चर्यकारक प्रकरणाबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

Jul 1, 2023, 06:11 PM IST

निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल- संजय राऊत

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली.निवडणुका घ्या, चोर कोण आहे ते कळेल, असे ते यावेळी म्हणाले.

Jul 1, 2023, 05:21 PM IST

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे AI फोटो

अमित वानखेडे यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करुन तयार केलेले राजकारण्यांचे फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहेत. अमित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांचे AI फोटो आणले होते. आता त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचे फोटो शेअर केले आहेत. (सर्व फोटो-अमित वानखेडे सोशल मीडिया) 

Jul 1, 2023, 03:38 PM IST

राहूल कनाल यांच्यानंतर वरुण सरदेसाईंचा आणखी एक निकटवर्तीय शिंदे गटात

Thackeray Group: आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. आता वरुण देसाई आणि सूरज चव्हाण यांचे निकटवर्तीय गणेश निकम यांनी ठाकरे गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jul 1, 2023, 03:13 PM IST

'स्वत:च्याच प्रतिबिंबावर धडकणार का?', ठाकरे गटाच्या मोर्चाला मनसेने डिवचले

MNS On Thackeray Group Morcha: आज मुंबईत विरोधी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 'आक्रोश मोर्चा' मुंबई महापालिका मुख्यलयावर निघणार आहे. मनसेकडून बॅनरच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या मोर्चाला डिवचण्यात आले आहे. 

Jul 1, 2023, 01:39 PM IST

विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल बस उलटली, चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुर्घटना

 Nagpur School Bus Accident: विद्यार्थी घेऊन जाणारी स्कूल बस उलटली आहे. बस उलटली तेव्हा स्कूल बस मध्ये 8 विद्यार्थी होते.

Jul 1, 2023, 12:44 PM IST

Bank Job: तरुणांना बॅंकेत नोकरी करण्याची संधी, 78 हजारपर्यंत मिळेल पगार

Bank Job: पंजाब आणि सिंध बँकेत पदभरतीअंतर्गत 183 विशेषज्ञ अधिकारीच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी नोंदणी प्रक्रिया 28 जून 2023 रोजी सुरू झाली आहे.

Jun 30, 2023, 09:32 PM IST

नवऱ्याचं मनं मोठं! पत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडली म्हणून गावासमोर लावून दिलं लग्न

UP Wife Love Story: तरुणाने पंचायत बोलावली आणि पत्नीचे तिच्या प्रियकराशी लग्न लावून दिले. ही बाब आजूबाजूच्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

Jun 30, 2023, 08:53 PM IST

Mumbai University: आयडॉलच्या प्रवेशास १५ जुलैपर्यंत मुदतवाढ

IDOL Admission: आजपर्यंत या सत्रात पहिल्या फेरीत पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात 7 हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

Jun 30, 2023, 07:24 PM IST

मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निश्चय

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विनायक मेटेंच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

Jun 30, 2023, 07:03 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा

Mumbai University College:  व्यवस्थापन परिषदेने १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्रदान केला आहे. 

Jun 30, 2023, 06:43 PM IST

नववधू आषाढ, श्रावणात माहेरी का जातात? यामागचं खरं कारण तुम्हीही कधी ऐकलं नसेल

भारतात आषाढ, श्रावण हे महिने शुभ मानले जातात. आषाढ महिन्यात भाविक पंढरपूरला जातात तर श्रावण महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते. या दोन महिन्यात नववधू माहेरी जातात. तसेच परमेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी उपवास आणि पूजा करतात. आषाढ, श्रावणात नववधू माहेरी जातात, यामागचे कारण समजून घेऊया.

Jun 30, 2023, 05:12 PM IST

तुमच्याविरुद्ध कोणी खोटी FIR केली तर? आधीच 'हा' नियम समजून घ्या

देशात जनतेला न्याय देण्यासाठी कायदा करण्यात आला आहे. पण कायद्याचाही अनेकदा गैरवापर होताना आपण पाहतो. कोणावर तरी खोटे गुन्हे दाखल करुन त्याला हैराण केले जाते. तुम्हाला स्वत:च्या बाबतीत हे होऊ द्यायचे नसेल तर ही माहिती महत्वाची ठरेल.

Jun 30, 2023, 04:22 PM IST

आदित्य ठाकरे यांच्या कारला धडक देणं पडलं महागात, तरुणावर गुन्हा दाखल होणार

Aditya Thackerays Car Hit: युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या कारला बाईकस्वाराने धडक दिल्याचा प्रकार समोर आला होता. पण आदित्य ठाकरेंच्या कारला धडक देणं तरुणाला महागात पडणार आहे. कारण या तरुणावर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 

Jun 28, 2023, 08:16 PM IST

मुंबईकरांची मेट्रोला पसंती! दैनंदिन प्रवासी संख्या गेली २ लाखांच्या पार

Mumbai Metros: पावसाळ्यातही न थांबता धावणाऱ्या मेट्रोमार्ग २अ आणि मेट्रो मार्ग ७ वर  मंगळवारी २ लाख, ३ हजार, ५८१ मुंबईकरांनी प्रवास केल्याची माहिती देण्यात आली आहे.

Jun 28, 2023, 07:51 PM IST