राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTआदित्य ठाकरेंच्या कारला वेगाने येणाऱ्या बाईकस्वाराची धडक
Aditya Thackerays Car. आदित्य ठाकरे यांची कार आज शिवसेना भवन येथे येत असताना हा प्रकार घडला. आदित्य ठाकरेंच्या गाडीच्या मागून आलेला बाईक स्वार त्यांच्या गाडीला येऊन धडकला.
Jun 28, 2023, 04:22 PM ISTSanju Samsonला टीममध्ये घेण्यात रोहित शर्माचा मोठा गेम प्लान, तुम्ही 'हा' विचार केला नसेल
Sanju Samson: वर्ल्डकप काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंत आणि केएल राहूल टिमबाहेर असल्याने संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.
Jun 28, 2023, 02:49 PM ISTमसाले विकून व्यवसायाला सुरुवात, आज 24 हजार कोटींहून अधिक संपत्तीचे मालक
Success Story: संपूर्ण देशात पॅराशूटची ओळख बनवण्याचे काम हर्ष मारीवाला यांनी केले आहे.
Jun 27, 2023, 09:41 PM ISTअकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, EWS प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट
FYJC Admission: अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाची अपडेट समोर येत आहे.
Jun 27, 2023, 06:35 PM ISTबकरी ईदची बुधवारची सुट्टी रद्द केल्याचा मुंबई विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेवरही परिणाम
Bakri Eid 2023 Holiday: बकरी ईदनिमित्त बुधवारी जाहीर करण्यात आलेली सुट्टी शासनाकडून मागे घेण्यात आली.
Jun 27, 2023, 05:40 PM ISTझुलवा पाळणा! 58 वर्षांची आज्जी बनली आई, दिला जुळ्या बाळांना जन्म
Grandmother Became Mother: राजस्थानमधील बिकानेरमध्ये एक वृद्ध महिलेला आई बनण्याचं भाग्य लाभलं आहे.
Jun 27, 2023, 01:34 PM ISTमैत्रिणींशी चेष्टा करण्याच्या नादात तरुणाची पिस्टलमधून फायरिंग
ऐन तारुण्यात मुले मुलींना इम्प्रेस करण्यासाठी किंवा चेष्ठा कोणत्या थराला जातील हे सांगता येत नाही. काही मुले रस्त्यावर बाईकचे स्टंट करताना दिसतात, तर काहीजण 'शोले स्टाईल' ऊंचावर जाऊन प्रपोज करतात. या स्टंटच्या नादात आपल्यासह इतरांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो याची जाणिवही त्यांना राहत नाही. त्यामुळे नको त्या घटना घडतात.
Jun 26, 2023, 09:42 PM ISTबकरी ईदची बुधवारची सार्वजनिक सुट्टी रद्द, शासनाकडून नवीन निर्णय जाहीर
बकरी ईदच्या बुधवारी मिळालेल्या सुट्टीनुसार तुम्ही प्लानिंग केले असेल. तर थोडे थांबा. कारण बकरी ईदनिमित्त बुधवारी मिळणारी सुट्टी आता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाकडून यासंदर्भात नवा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
Jun 26, 2023, 06:14 PM ISTपालिका अधिकाऱ्याला मारहाण भोवणार, फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा
Devendra Fadnvis: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राडा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
Jun 26, 2023, 05:35 PM IST'वारकऱ्यांच्या भावनांशी खेळू नका', केसीआर यांचा मटणाचा शाही बेत वादात
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे महाराष्ट्रात औक्षण करुन स्वागत करण्यात आले आहे. धाराशिवमध्ये मटणावर ताव मारुन 600 गाड्यांच्या ताफ्यासह केसीआर सोलापूरकडे रवाना झाले आहेत.
Jun 26, 2023, 04:34 PM IST..तर अधिकाऱ्यांच्या घरासमोर कचरा नेऊन टाकू, अनिल परबांनी दिला अल्टीमेटम
Janakrosh Morcha: मुंबईच्या सांताक्रूझमध्ये ठाकरे गटाने जनआक्रोश मोर्चा काढला.
Jun 26, 2023, 01:41 PM ISTमुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? आदित्य ठाकरेंचा सवाल
Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे.
Jun 25, 2023, 03:21 PM ISTराज ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, मराठी तरुणांसाठी केली 'ही' मागणी
Raj Thackeray letter: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधले आहे.
Jun 24, 2023, 09:52 PM ISTMumbai University: आयडॉलमध्ये करता येणार एमएमस, एमसीए; युजीसीकडून मिळाली मान्यता
Mumbai University Course: या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा लवकरच घेतली जाणार आहे.
Jun 23, 2023, 07:40 PM IST