वर्षांपासून आपल्याला सांगितलं जातं चालनं आरोग्यासाठी चागलं आहे.
आठवड्यात 2 तास चालल्याने ब्रेन स्ट्रोकचा धोका 30 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
आठवड्यात 3 वेळा किमान 40 मिनिट चालल्यास स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिलते.
दिवसभरात 30 मिनिट पायी चालल्याने डिप्रेशनचा धोका 36 टक्क्यांपर्यंत कमी होतो.
दररोज जास्तीतजास्त 30 ते 60 मिनिट चालल्याने हृदय विकाराच्या झटक्यापासुन वाचू शकतो.
आठवड्यात 4 तास चालल्यास हिप फ्रॅक्चरचा धोका 43 टक्क्यांपर्यंत कमी होऊन, हाडं मजबूत होण्यास मदत होते.
दररोज 1 तास चालल्यानं वजन नियंत्रणात राहून, वजन वाढण्याचा धोका 50 टक्क्यांपर्यंत कमी होतो.