जगभरात अनेक असे प्राणी आहेत, जे त्यांच्या विचित्र दिसण्यावरुन किंवा सवयींवरुन ओळखले जातात.
काही प्राणी हे स्वभावाने शांत असतात तर काही जीवघेणे हल्ले सुद्धा करतात.
प्रत्येक प्राण्यामध्ये काहीतरी वेगळी खासियत असते.
आज अश्याच एका खतरणाक प्राण्याबद्दल प्रश्न विचारत आहोत.
असा कोणता प्राणी आहे, जो झोपल्यावरही डोळे उघडे ठेवतो ?
या प्रश्नाचं उत्तर कदाचित काहींना ठाउक असेल तर काहींना उत्तर वाचून आश्चर्य वाटेल.
या प्राण्याचं नाव मगर आहे. मगरीचे डोळे झोपल्यावरही उघडे असतात.
मगर ही माणसांवर सुद्धा जीवघेणा हल्ला करते. मगर ही एक डोळा उघडा ठेवून असते.
झोपेत मगरीची एक बाजू काम करत असते.