भारतामध्ये नागरी सेवा परीक्षा सगळ्यात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते.पण तुम्हाला माहित आहे का या परीक्षेपेक्षाही जगात अशा अनेक परीक्षा अत्यंत कठीण मानल्या जातात.
ही परीक्षा चीनमध्ये घेतली जाते.या परिक्षेला राष्ट्रीय उच्च शिक्षा प्रवेश परीक्षा म्हणून देखील ओळखतात.
ही परीक्षा भारतात घेतली जाते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी(IITs) मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आधी या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते.
IAS भारतीय प्रशासकीय सेवा, IPS भारतीय पोलीस सेवा यांसारख्या उच्च पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते. यामध्ये कठोर परिश्रमानंतर निवडून आलेल्यांनाच यश मिळते.
ही फेलोशिप परीक्षा ऑक्सफर्ड विद्यापीठाद्वारे घेतली जाते. ही परीक्षा खूप कठीण आहे ज्यामध्ये उमेदवारांची बौद्धित क्षमता तपासली जाते.
ही परीक्षा 3 स्तरांवर घेतली जाते. ज्यामध्ये वित्त आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी घेतली जाते.
ही परीक्षा भारतातील अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाते.
ही परीक्षादेखील कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ज्यामध्ये विधी व्यवसायासंदर्भात अभ्यासक्रमाचा समावेश असतो.