नोकरी न मिळाल्याने परिणीतीने भारतात येऊन इंडस्ट्रीत नशीब आजमावले. मात्र तिला बँकर व्हायचे होते
शिक्षण पूर्ण केल्यानंतर परिणिती इन्व्हेस्टमेंट मॅनेजर म्हणून काम करत होती, पण 2009 मध्ये आलेल्या मंदीमुळे तिची नोकरी गेली.
परिणीती ही बॉलीवूडमधील सर्वात शिक्षित अभिनेत्रींपैकी एक आहे. व्यवसाय, वित्त आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी देखील घेतली आहे. तिने संगीतात बीए ऑनर्सही केले आहे.
शालेय शिक्षण संपल्यानंतर परिणीती मँचेस्टरला गेली आणि तिथल्या बिझनेस स्कूलमध्ये तिने प्रवेश घेतला आणि पुढील शिक्षण पूर्ण केले.
परिणीतीने अंबाला येथून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. परिणीती बारावीतच्या अर्थशास्त्राच्या पेपरात देशात पहिली आली होती.
'इशकजादे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी परिणीती सुशिक्षित आहे. तिने प्रियांका चोप्रालाही शिक्षणाच्या बाबतीत मागे टाकले आहे. (सर्व फोटो सौजन्य - parineetichopra/Instagram)