Rashmika Mandanna : नॅशनल क्रशचा क्रॉप टॉपमध्ये हॉट अंदाज, फोटो चर्चेत

Soneshwar Patil
Sep 22,2024


साउथ अभिनेत्री मंदाना नेहमी तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते.


सोशल मीडियावर देखील रश्मिका मंदानाचे लाखो चाहते आहेत. तिला नॅशनल क्रश म्हणून देखील ओळखले जाते.


रश्मिका मंदानाने नुकतेच तिचे लेटेस्ट लुकमधील बोल्ड फोटो शेअर केले आहेत.


या फोटोंमध्ये रश्मिका मंदानाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि स्टायलिश पँट परिधान केली आहे.


त्याचबरोबर तिने खांद्यावर काळा रंगाचा कोट आणि लाल स्लिंग बॅग घेऊन हा लूक पूर्ण केला आहे.


रश्मिकाने या फोटोमध्ये तिचे केस मोकळे सोडले असून तिने हलका मेकअप केला आहे.

VIEW ALL

Read Next Story