'चला हवा येऊ द्या.' या कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडेने अनेकांच्या मनात घर केलं आहे.


श्रेयाच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत.


श्रेयाने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना खळखळून हसवलेही आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी ही आणलं.


नुकतंच श्रेयाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


मोरपंखी साडीतील तिचे हे फोटो खूपच मनमोहक आहेत.


मरुन ब्लाऊज, काठपदरी मोरपंखी रंगाची साडी, सिंपल मेकअप, हेव्ही ज्वेलरी आणि मोकळे केस असा अभिनेत्रीचा संपुर्ण लूक आहे.


सध्या अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.

VIEW ALL

Read Next Story