ब्लॅक साडीमध्ये आलियाचे सौंदर्य खुलून दिसते. सोबतच या साडीवर लाल रंगाचे पोलका डॉट आहेत.
हा आलियाचा या चित्रपटाला शिमरचा ब्राईड लुक आहे.
आलियाच्या या लाल साडीची चांगलीच चर्चा आहे.
निळ्याशार साडीत आलिया खूपच सुंदर दिसते.
पिस्ता कलरची आणि पिंक रंगाची ही साडी फार सुंदर दिसते.
शिफॉनची ही गुलाबी आणि काळ्या ब्लाऊज साडी आहे.
पिवळ्या रंगाची ही एक आकर्षक साडी आहे.